हॅलो इन्स्पेक्टर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हॅलो इन्स्पेक्टर हे २००२ मध्ये डीडी मेट्रोवर प्रसारित झालेली रवि किशन अभिनीत भारतीय सस्पेन्स थ्रिलर टीव्ही मालिका होती. या मालिकेची निर्मिती श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क लिमिटेड (एसएबीटीएनएल) यांनी केली होती. ही मालिका हीरन अधिकारी यांनी दिग्दर्शित केली होती. [१] [२]

गुन्हे सोडवणारे इन्स्पेक्टर विजय ही मुख्य भूमिका रवि किशन याची आहे. साधारणत: दोन भागांत गुन्हेगार पकडला जायचा. हा कार्यक्रम मंगळवार ते शनिवार रात्री ८ वाजता प्रसारित होते होता. [३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Meet the star of Bhojpuri cinema". www.rediff.com. 2016-06-29 रोजी पाहिले.
  2. ^ "'c' completes 100 episodes on DD Metro Tuesday". Indian Television Dot Com. 23 September 2002.
  3. ^ "The Telegraph - Calcutta : etc". www.telegraphindia.com. 2016-06-29 रोजी पाहिले.