ज्योती
Jump to navigation
Jump to search
या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे. जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा. |
व्यक्ती[संपादन]
- ज्योती सुभाष - मराठी व हिंदी चित्रपटांत काम करणारी अभिनेत्री.
- ज्योती बसू - भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सवादी) पक्षाचे नेते.
- संदीप ज्योती - कॅनडाचा क्रिकेट खेळाडू.
- ज्योती सुभाष म्हापसेकर - मराठी साहित्यिका.
- ज्योती लांजेकर - मराठी लघुकथा लेखिका, दलित कवयित्री, आणि आंबेडकरी विचारांच्या साहित्यिका.
- ज्योती मिश्रा - गायिका.
- ज्योती नाईक - श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड याच्या संस्थापिका.
नाटक[संपादन]
- ज्योत्स्ना आणि ज्योती - गंगाधर गाडगीळ यांनी लिहिलेले मराठी नाटक.