"पिंपरी (निःसंदिग्धीकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: पिंप्री किंवा पिंपरी या नावाची सुमारे ३8 गावे भारतात आहेत. त्या... |
(काही फरक नाही)
|
१२:४६, २६ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती
पिंप्री किंवा पिंपरी या नावाची सुमारे ३8 गावे भारतात आहेत. त्यांपैकी यवतमाळ जिल्ह्यात ५, औरंगाबाद जिल्ह्यात ४, अमरावती, जळगाव, धुळे, नंदुरबार व पुणे जिल्ह्यात प्रत्येकी ३, आणि नांदेड आणि नाशिक जिल्ह्यात प्रत्येकी दोन पिंपर्या आहेत. ही गावे कोणत्या तालुक्यात आणि कोणत्या जिल्ह्यात आहेत, या बद्दलची ही माहिती. :-
- पिंपरी : पुणे शहराजवळचे शहर.. येथे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे मुख्यालय आहे.
- सरोद पिंपरी : इगतपुरी तालुका, नाशिक जिल्हा
- आवार पिंपरी : परांडा तालुका, उस्मानाबाद जिल्हा
- हरिश्चंद्र पिंपरी : वडवाणी तालुका, बीड जिल्हा
- पिंपरी दुमाला
- गुरव पिंपरी : कर्जत तालुका, अहमदनगर जिल्हा
- पिंपरी पुरंदर : पुरंदर तालुका, पुणे जिल्हा
- पिंपरी (ठाणे जिल्हा)
(अपूर्ण)