Jump to content

"मिठी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''मिठी नदी''' [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक नदी आहे. [[मुंबई]]च्या [[साळशेत बेट|साळशेत बेटावरील]] ही नदी [[विहार तलाव|विहार]] आणि [[पवई तलाव|पवई तलावांतून]] सुरू होते व [[माहीमची खाडी|माहीमच्या खाडीस]] मिळते.
'''मिठी नदी''' ही [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक नदी आहे. [[मुंबई]]च्या [[साळशेत बेट|साळशेत बेटावरील]] (Solsette) ही नदी [[विहार तलाव|विहार]] आणि [[पवई तलाव|पवई तलावांतून]] सुरू होते व बोरीवली नॅशनल पार्कमधून वहात वहात [[माहीमची खाडी|माहीमच्या खाडीस]] मिळते. जोपर्यंत नदी नॅशनल पार्कमधे असते तोपर्य़ंत ती स्वच्छ असते, आणि पार्कमधून बाहेर पडताच दूषित होते. मुंबईचा विमानत्ळ बांधायच्या वेळी हिचे पात्र बदलण्यात आले. परिणामी मिठीला पूर आला आणि घरांचे भरपूर नुकसान झाले.

मिठीच्या पुनरुज्जीवनासाठी मिठी नदी प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे.


{{मुंबईतील नद्या}}
{{मुंबईतील नद्या}}

१३:०६, ४ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

मिठी नदी ही भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक नदी आहे. मुंबईच्या साळशेत बेटावरील (Solsette) ही नदी विहार आणि पवई तलावांतून सुरू होते व बोरीवली नॅशनल पार्कमधून वहात वहात माहीमच्या खाडीस मिळते. जोपर्यंत नदी नॅशनल पार्कमधे असते तोपर्य़ंत ती स्वच्छ असते, आणि पार्कमधून बाहेर पडताच दूषित होते. मुंबईचा विमानत्ळ बांधायच्या वेळी हिचे पात्र बदलण्यात आले. परिणामी मिठीला पूर आला आणि घरांचे भरपूर नुकसान झाले.

मिठीच्या पुनरुज्जीवनासाठी मिठी नदी प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे.