"व्रत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२: ओळ १२:
* मानसिक - ज्या व्रतात मनाचा वापर होतो असे व्रत.याने मानसिक बळ मिळते. मनाची ताकद वाढते.उदा.-[[जप]], [[मानसपूजा]], [[मौन]] {{संदर्भ हवा}}
* मानसिक - ज्या व्रतात मनाचा वापर होतो असे व्रत.याने मानसिक बळ मिळते. मनाची ताकद वाढते.उदा.-[[जप]], [[मानसपूजा]], [[मौन]] {{संदर्भ हवा}}
* वाचिक - वाचेचा/वाणीचा वापर करुन करण्यात येणारे व्रत.- [[स्तोत्र पठण]]- वाचादोष काढण्यासाठी, शुद्ध वाणीसाठी.{{संदर्भ हवा}}
* वाचिक - वाचेचा/वाणीचा वापर करुन करण्यात येणारे व्रत.- [[स्तोत्र पठण]]- वाचादोष काढण्यासाठी, शुद्ध वाणीसाठी.{{संदर्भ हवा}}
* असिधारा व्रत - पतिपत्नींनी झोपताना मधे तलवारीचे पाते ठेऊन झोपणे. (असि म्हणजे तलवार)


==व्रतांच्या देवता==
==व्रतांच्या देवता==
ओळ ४०: ओळ ४१:
==रमझान महिन्यात करावयाचे व्रत==
==रमझान महिन्यात करावयाचे व्रत==
* [[रोजा]] : या व्रतात दिवसभर तोंडात पाणीही न घेता उपवास करतात. रात्र पडल्यावर भरपूर जेवतात.
* [[रोजा]] : या व्रतात दिवसभर तोंडात पाणीही न घेता उपवास करतात. रात्र पडल्यावर भरपूर जेवतात.

==जैन व्रते==
* संधारा व्रत== आमरण उपोषण करणे


==संदर्भ==
==संदर्भ==

२०:२५, २० जुलै २०१४ ची आवृत्ती

व्रत म्हणजे १. संकल्प, प्रतिज्ञा, उपासना किंवा आज्ञापालन इ. साठी विशिष्ट नीती नियमांनी करावयाचे आचरण, २. एखादा लाभ प्राप्त करून घेण्यासाठी, काही आहारविहारादी निर्बंध घालून, करण्यात येणारी देवतेची उपासना. व्रत ही विशिष्ट तिथी वा महिन्यात करावयाचे धर्मकृत्य असते. .व्रते हिंदू, जैन, बुद्ध, ख्रिश्चन, इस्लाम अशा सर्व प्रकारच्या धर्मांत आढळतात.

अर्थ

ऋग्वेदानुसार या शब्दाचा अर्थ 'आज्ञा', 'धार्मिक आचरण', 'उपासना पद्धती' या अनुषंगाने येतो.'ब्राह्मण' ग्रंथांनुसार 'धार्मिक क्रिया', 'आहार निर्बंध', 'विशिष्ट वर्तन', उपवास आदि होतो. धर्मसिंधू या ग्रंथात 'पूजा आदींचा अंतर्भाव असणारा धार्मिक विधी' असे नमूद केले गेले आहे.

प्रकार

  • काम्य व्रते - मनातील एखादी इच्छा वा कामना पूर्ण करण्यासाठी करण्यात येणारी व्रते.उदाहरणार्थ - गोपालसंतान व्रत इत्यादी.
  • अकाम्य व्रते - मनात कोणतीही इच्छा वा कामना न ठेवता, केवळ आचरण म्हणून करण्यात येणारी व्रते.
  • कायिक - ज्या व्रतात फक्त शरीराचाच वापर करतात.ज्याने शरीरशुद्धी होते असे व्रत.उदा.- कार्तिकस्नान,योगासने[ संदर्भ हवा ]
  • मानसिक - ज्या व्रतात मनाचा वापर होतो असे व्रत.याने मानसिक बळ मिळते. मनाची ताकद वाढते.उदा.-जप, मानसपूजा, मौन [ संदर्भ हवा ]
  • वाचिक - वाचेचा/वाणीचा वापर करुन करण्यात येणारे व्रत.- स्तोत्र पठण- वाचादोष काढण्यासाठी, शुद्ध वाणीसाठी.[ संदर्भ हवा ]
  • असिधारा व्रत - पतिपत्नींनी झोपताना मधे तलवारीचे पाते ठेऊन झोपणे. (असि म्हणजे तलवार)

व्रतांच्या देवता

वेगवेगळ्या व्रतांच्या वेगवेगळ्या आराध्य देवता असतात.

काही व्रते आणि त्यांच्याबद्दलच्या समजुती

  • शुभ्र बुधवार व्रत : बुध ग्रहाला भाग्याचा म्हणजे नशिबाचा अधिपती असे म्हणतात, म्हणून या बुधग्रहाची भक्ती करावी.
  • गणेश चतुर्थी व्रत: हिंदू धर्मात गणेशाला बुद्धीची, ज्ञानाची देवता मानतात. सर्व शुभ कार्यात प्रथम गणपतीची पूजा करतात, कारण तो सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नहर्ता आहे
  • जोगेश्वरी मातेचे व्रत: जोगेश्वरी मातेचा नवाक्षरी मंत्र अत्यंत प्रभावी आहे.
  • महालक्ष्मी व्रत: हे व्रत समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे म्हणून, तसेच श्रीलक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे.
  • मंगळागौरी व्रत: मंगळागौरी, नववधूने सुखी संसारासाठी करावयाचे पार्वतीचे व्रत आहे. लग्न झाल्यावर सासरी नववधू पहिल्या श्रावण महिन्यात प्रत्येक मंगळवारी हे मंगळागौरीचे व्रत करते
  • मासिक व्रते: व्रताचरण केल्याने जीवनतील संकटांचा, आधीव्याधींचा, दुःखांचा निरास होऊन सुखाचा लाभ होतो.
  • संतोषीमाता व्रत: जगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे असा पुराणात(कोणत्या?) उल्लेख आहे.
  • सरस्वती व्रत: सरस्वती व्रताची कथा योगवासिष्ठ या ग्रथांत ’लिलोपाख्यान’ मध्ये सांगितली आहे
  • श्री सत्यदत्तव्रत: योगीश्वर श्रीदत्तप्रभूंचे श्रेष्ठत्व व पापनाशक असे माहात्म्य, श्रीसत्यदत्तव्रतातून व्यक्त होणारे असून मनुष्यांना तात्काळ सिद्धी देणारे आहे.
  • श्रीसत्याम्बा व्रत: श्रीसत्याम्बा म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून जगन्माता दुर्गा किंवा जगदंबाच होय.
  • सोळा सोमवार व्रत : हे श्रीशंकराचे शीघ्र फलदायी व्रत आहे.
  • वैभवलक्ष्मी व्रत: सौभाग्यवती स्त्रियांनी हे व्रत]] केल्यास त्याचे उत्तम फळ मिळते.


श्रावण मासात व चातुर्मासात करावयाची काही व्रते

  • एकभुक्त व्रत : दिवसात फक्त एक वेळीच जेवणे. या व्रतात सूर्यास्तानंतर बहुधा जेवत नाहीत.
  • नक्तव्रत : या व्रतात फक्त सूर्यास्तानंतरच एकवेळा जेवण घेतात.
  • अयाचित भोजन : ताटात वाढलेलेच फक्त खाणे पुन्हा वाढून न घेणे.
  • मौन भोजन : जेवतांना मौन राखणे,शांत व प्रसन्न वृत्तीने भोजन करणे व पदार्थाच्या चवीची कोणतीही तक्रार न करणे.
  • फलाहार : जेवणाेवजी फक्त फळेच खाणे.[१]

रमझान महिन्यात करावयाचे व्रत

  • रोजा : या व्रतात दिवसभर तोंडात पाणीही न घेता उपवास करतात. रात्र पडल्यावर भरपूर जेवतात.

जैन व्रते

  • संधारा व्रत== आमरण उपोषण करणे

संदर्भ

बाह्य दुवे