नक्तव्रत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अयाचित व्रत घेतलेल्या व्यक्तीने या व्रताचे आचरण करताना कुणालाही अन्नासाठी याचना अथवा विनंती करावयाची नसते. अयाचित याचा अर्थ याचना अथवा विनंती न करता मिळेल तेवढे अन्न ग्रहण करून संकल्प पूर्ण करणे. या व्रतामध्ये दिवसा किंवा रात्री एक वेळा अन्न ग्रहण करावयाचे असते.