"सीमा देव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छो निःसंदिग्धीकरणासाठी "हा लेख" साचा लावला. |
No edit summary |
||
ओळ ३०: | ओळ ३०: | ||
'''सीमा देव''', माहेरचे नाव '''नलिनी सराफ'''<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.saamana.com/2011/March/27/Link/Utsav10.htm | शीर्षक = सुवासिनी | लेखक = दिलीप ठाकुर | प्रकाशक = सामना | दिनांक = २७ मार्च, इ.स. २०११ | अॅक्सेसदिनांक = १६ जुलै, इ.स. २०११ | भाषा = मराठी }}</ref>, (२७ मार्च, इ.स. १९४२; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]] - हयात) |
'''सीमा देव''', माहेरचे नाव '''नलिनी सराफ'''<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.saamana.com/2011/March/27/Link/Utsav10.htm | शीर्षक = सुवासिनी | लेखक = दिलीप ठाकुर | प्रकाशक = सामना | दिनांक = २७ मार्च, इ.स. २०११ | अॅक्सेसदिनांक = १६ जुलै, इ.स. २०११ | भाषा = मराठी }}</ref>, (२७ मार्च, इ.स. १९४२; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]] - हयात) या [[मराठा|मराठी]] अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक [[मराठी चित्रपट|मराठी]] व [[बॉलीवूड|हिंदी]] चित्रपटांतून अभिनय केला आहे. मराठी अभिनेते [[रमेश देव]] त्यांचा पती असून अभिनेता [[अजिंक्य देव]] त्यांचा पुत्र आहे. |
||
⚫ | |||
==पुरस्कार== |
|||
* राजा परांजपे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार . |
|||
⚫ | |||
== संदर्भ == |
== संदर्भ == |
१५:१६, २४ एप्रिल २०१४ ची आवृत्ती
सीमा देव | |
---|---|
जन्म | सीमा देव |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
सीमा देव, माहेरचे नाव नलिनी सराफ[१], (२७ मार्च, इ.स. १९४२; मुंबई, महाराष्ट्र - हयात) या मराठी अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटांतून अभिनय केला आहे. मराठी अभिनेते रमेश देव त्यांचा पती असून अभिनेता अजिंक्य देव त्यांचा पुत्र आहे.
इ.स. १९५७ सालच्या आलिया भोगासी या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी भूमिका साकारलेले यंदा कर्तव्य आहे, सुवासिनी, मोलकरीण, जगाच्या पाठीवर, हा माझा मार्ग एकला, या सुखांनो या हे चित्रपट विशेष गाजले.
पुरस्कार
- राजा परांजपे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार .
संदर्भ
- ^ दिलीप ठाकुर. http://www.saamana.com/2011/March/27/Link/Utsav10.htm. १६ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य)
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील सीमा देव चे पान (इंग्लिश मजकूर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |