Jump to content

"मुक्ता बर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७: ओळ २७:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''मुक्ता बर्वे''' ([[१७ मे]], [[इ.स. १९७९]] ; [[पुणे]], [[महाराष्ट्र]] - हयात) ही [[मराठी चित्रपट]], नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे. .<ref>[http://www.muktabarve.com/biography.htm अधिकृत संकेतस्थळ] {{मृत दुवा}}</ref> [[इ.स. २०००]] साली व्यावसायिक कारकिर्दीस सुरुवात केलेल्या मुक्ताने मराठी चित्रपटांसोबत हिंदी चित्रपटांतूनही अभिनय केला आहे. तिने [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठातून]] नाट्यशास्त्राचा पदवी मिळवली आहे<ref name="अधिकृतसंस्थळ">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.muktabarve.com/biography.html | शीर्षक = {{लेखनाव}} हिचे अधिकृत संकेतस्थळ | अ‍ॅक्सेसदिनांक = ३० जुलै, इ.स. २०१० | भाषा = इंग्लिश }}</ref>.
'''मुक्ता बर्वे''' ([[१७ मे]], [[इ.स. १९७९]] ; [[पुणे]], [[महाराष्ट्र]] - हयात) या [[मराठी चित्रपट]], नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री आणि नाट्यनिर्मात्या आहेत.. .<ref>[http://www.muktabarve.com/biography.htm अधिकृत संकेतस्थळ] {{मृत दुवा}}</ref> [[इ.स. २०००]] साली व्यावसायिक कारकिर्दीस सुरुवात केलेल्या मुक्ता बर्वे यांनी मराठी चित्रपटांसोबत हिंदी चित्रपटांतूनही अभिनय केला आहे. त्यांनी [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठातून]] नाट्यशास्त्राची पदवी मिळवली आहे<ref name="अधिकृतसंस्थळ">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.muktabarve.com/biography.html | शीर्षक = {{लेखनाव}} यांचे अधिकृत संकेतस्थळ | अ‍ॅक्सेसदिनांक = ३० जुलै, इ.स. २०१० | भाषा = इंग्रजी }}</ref>.


तिने [[जोगवा (चित्रपट)|जोगवा]] चित्रपटात अभिनय केला होता.<ref name="सकाळ२०१००७३०">{{स्रोत बातमी | आडनाव = भुते | पहिलेनाव = वैशाली | शीर्षक = खास भेट : मुक्ता बर्वे | दुवा = http://www.esakal.com/esakal/20100610/5151435078614260296.htm | अ‍ॅक्सेसदिनांक = ३० जुलै, इ.स. २०१० |प्रकाशक = [[सकाळ (वृत्तपत्र)|सकाळ]] | दिनांक = १० जून, इ.स. २०१० | भाषा = मराठी}}
मुक्ता बर्वे यांनी [[जोगवा (चित्रपट)|जोगवा]] चित्रपटात अभिनय केला होता.<ref name="सकाळ२०१००७३०">{{स्रोत बातमी | आडनाव = भुते | पहिलेनाव = वैशाली | शीर्षक = खास भेट : मुक्ता बर्वे | दुवा = http://www.esakal.com/esakal/20100610/5151435078614260296.htm | अ‍ॅक्सेसदिनांक = ३० जुलै, इ.स. २०१० |प्रकाशक = [[सकाळ (वृत्तपत्र)|सकाळ]] | दिनांक = १० जून, इ.स. २०१० | भाषा = मराठी}}
*{{वेबॅक आर्किव्ह |url=http://www.esakal.com/esakal/20100610/5151435078614260296.htm |date=20120308015110}}</ref> २०१२ मध्ये [[झी मराठी]] प्रदर्शित झालेल्या [[एका लग्नाची दुसरी गोष्ट]] या मालिकेत राधा देसाई ही मध्यवर्ती भूमिका मुक्ता बर्वेने केली.
*{{वेबॅक आर्किव्ह |url=http://www.esakal.com/esakal/20100610/5151435078614260296.htm |date=20120308015110}}</ref> २०१२ मध्ये [[झी मराठी]] प्रदर्शित झालेल्या [[एका लग्नाची दुसरी गोष्ट]] या मालिकेत राधा देसाई ही मध्यवर्ती भूमिका मुक्ता बर्वेने केली होती.
*



==नाटके==
मुक्ता बर्वे यांची भूमिका असलेली नाटके :
==मुक्ता बर्वे यांची भूमिका असलेली नाटके==


{| class="wikitable sortable" width="100%"
{| class="wikitable sortable" width="100%"
ओळ ४३: ओळ ४४:
| [[कबड्डी-कबड्डी (नाटक)]] || इ.स. २००८ || || मराठी <ref name="मुलुंडपोवई">{{स्रोत बातमी | शीर्षक = अ न्यू स्टेज ऑफ कबड्डी | दुवा = http://www.mumbaipluses.com/mulundpowaiplus/index.aspx?page=article&sectid=6&contentid=2007121620071214171149750bd93fa9a&sectxslt=&comments=true | प्रकाशक = द टाइम्स ऑफ मुलुंड-पोवई | दिनांक = १६ डिसेंबर, इ.स. २००७ | भाषा = इंग्लिश }} {{मृत दुवा}}</ref>
| [[कबड्डी-कबड्डी (नाटक)]] || इ.स. २००८ || || मराठी <ref name="मुलुंडपोवई">{{स्रोत बातमी | शीर्षक = अ न्यू स्टेज ऑफ कबड्डी | दुवा = http://www.mumbaipluses.com/mulundpowaiplus/index.aspx?page=article&sectid=6&contentid=2007121620071214171149750bd93fa9a&sectxslt=&comments=true | प्रकाशक = द टाइम्स ऑफ मुलुंड-पोवई | दिनांक = १६ डिसेंबर, इ.स. २००७ | भाषा = इंग्लिश }} {{मृत दुवा}}</ref>
|-
|-
|छापा काटा || इ.स. २०१३ || || मराठी
| छापा काटा || इ.स. २०१३ || || मराठी
|-
|-
| [[देहभान (नाटक)]] || इ.स. २००५ || || मराठी
| [[देहभान (नाटक)]] || इ.स. २००५ || || मराठी
ओळ १००: ओळ १०१:
| [[जोगवा (चित्रपट)|जोगवा]] || इ.स. २००९ <ref name="sakalint">{{स्रोत बातमी | आडनाव = भुते | पहिलेनाव = वैशाली | शीर्षक = खास भेट : मुक्ता बर्वे | दुवा = http://www.esakal.com/esakal/20100610/5151435078614260296.htm|accessdate=30 July 2010 | प्रकाशक = [[सकाळ (वृत्तपत्र)|सकाळ]] | दिनांक = १० जून, इ.स. २०१० | भाषा = मराठी }}</ref> || सुली || मराठी ||
| [[जोगवा (चित्रपट)|जोगवा]] || इ.स. २००९ <ref name="sakalint">{{स्रोत बातमी | आडनाव = भुते | पहिलेनाव = वैशाली | शीर्षक = खास भेट : मुक्ता बर्वे | दुवा = http://www.esakal.com/esakal/20100610/5151435078614260296.htm|accessdate=30 July 2010 | प्रकाशक = [[सकाळ (वृत्तपत्र)|सकाळ]] | दिनांक = १० जून, इ.स. २०१० | भाषा = मराठी }}</ref> || सुली || मराठी ||
|-
|-
| लग्न पहावे करुन || इ.स. २०१३ || अदिती टिळक || मराठी ||
| लग्न पहावे करून || इ.स. २०१३ || अदिती टिळक || मराठी ||
|-
|-
| मंगलाष्टक once more || इ.स. २०१३ || आरती || मराठी ||
| मंगलाष्टक once more || इ.स. २०१३ || आरती || मराठी ||
ओळ १२३: ओळ १२४:
==पुरस्कार आणि प्रशंसा==
==पुरस्कार आणि प्रशंसा==


* आय.बी.एन. लोकमत या दूरचित्रवाणी वाहिनीचा प्रेरणा पुरस्कार : २०१४
* ’आघात’साठी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार:२०११
* ’आघात’साठी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार:२०११
*’मुंबई-पुणे-मुंबई’साठी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार:२०१०
*’मुंबई-पुणे-मुंबई’साठी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार:२०१०

१२:१२, ३ मार्च २०१४ ची आवृत्ती

मुक्ता बर्वे
मुक्ता बर्वे
जन्म मुक्ता बर्वे
१७ मे, इ.स. १९७९
पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
अधिकृत संकेतस्थळ http://www.muktabarve.com

मुक्ता बर्वे (१७ मे, इ.स. १९७९ ; पुणे, महाराष्ट्र - हयात) या मराठी चित्रपट, नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री आणि नाट्यनिर्मात्या आहेत.. .[] इ.स. २००० साली व्यावसायिक कारकिर्दीस सुरुवात केलेल्या मुक्ता बर्वे यांनी मराठी चित्रपटांसोबत हिंदी चित्रपटांतूनही अभिनय केला आहे. त्यांनी पुणे विद्यापीठातून नाट्यशास्त्राची पदवी मिळवली आहे[].

मुक्ता बर्वे यांनी जोगवा चित्रपटात अभिनय केला होता.[] २०१२ मध्ये झी मराठी प्रदर्शित झालेल्या एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत राधा देसाई ही मध्यवर्ती भूमिका मुक्ता बर्वेने केली होती.


मुक्ता बर्वे यांची भूमिका असलेली नाटके

नाटकाचे नाव वर्ष (इ.स.) भूमिकेचे नाव नाटकाची भाषा
आम्हांला वेगळे व्हायचंय (नाटक) इ.स. २००१ मराठी
कबड्डी-कबड्डी (नाटक) इ.स. २००८ मराठी []
छापा काटा इ.स. २०१३ मराठी
देहभान (नाटक) इ.स. २००५ मराठी
फायनल ड्राफ्ट (नाटक) इ.स. २००५ मराठी
हम तो तेरे आशिक हैं (नाटक) इ.स. २००६ मराठी
"मुंबई-पुणे-मुंबई" चित्रपटच्या मुहूर्तच्या प्रसंगी मुक्ता बर्वे

दूरचित्रवाणी

मुक्ता बर्वे यांचे दूरचित्रवाणीवर प्रदर्शित झालेले कार्यक्रम :

कार्यक्रमाचे नाव वर्ष (इ.स.) भूमिकेचे नाव कार्यक्रमाची भाषा टिप्पणी
अग्निशिखा कलिका मराठी दूरचित्रवाहिनी मालिका
अग्निहोत्र मंजुळा मराठी दूरचित्रवाहिनी मालिका
आभाळमाया मराठी दूरचित्रवाहिनी मालिकेत छोटी भूमिका[]
आम्ही मराठी पोरं हुशार सादरकर्ती मराठी दूरचित्रवाणीवरच्या क्रीडावजा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
इंद्रधनुष्य मराठी दूरचित्रवाहिनी मालिकेत छोटी भूमिका
एका लग्नाची दुसरी गोष्ट इ.स. २०१२ राधा मराठी दूरचित्रवाहिनी मालिका
गंगाधर टिपरे मराठी दूरचित्रवाहिनी मालिकेत छोटी भूमिका
घडलंय बिघडलंय मराठी दूरचित्रवाहिनी मालिकेत अनेक भूमिका
पिंपळपान मराठी दूरचित्रवाहिनी मालिकेत छोटी भूमिका
बंधन मराठी दूरचित्रवाहिनी मालिकेत छोटी भूमिका
बुवा आला मराठी दूरचित्रवाहिनी मालिकेत छोटी भूमिका
मी एक बंडू मराठी दूरचित्रवाहिनी मालिकेत छोटी भूमिका

चित्रपट

मुक्ता बर्वे यांची भूमिका असलेले चित्रपट :

चित्रपटाचे नाव वर्ष (इ.स.) भूमिकेचे नाव भाषा टिप्पणी
आघात इ.स. २०१० मराठी
एक डाव धोबी पछाड इ.स. २००९ [] सुलक्षणा मराठी
चकवा इ.स. २००४ नर्स मराठी
जोगवा इ.स. २००९ [] सुली मराठी
लग्न पहावे करून इ.स. २०१३ अदिती टिळक मराठी
मंगलाष्टक once more इ.स. २०१३ आरती मराठी
दे धक्का इ.स. २००८ मराठी पाहुणी व्यक्तिरेखा
थांग इ.स. २००५ मराठी पाहुणी व्यक्तिरेखा
पैल ते सुंबरान इ.स. २००९ कल्याणी (कल्ली) मराठी
ब्लाइंड गेम इ.स. २००६ डिटेक्टिव्ह
माती-माय इ.स. २००६ मराठी
मुंबई-पुणे-मुंबई इ.स. २०१० [] मराठी नायिका
सावर रे इ.स. २००७ मुक्ता मराठी
सांस बहू और सेन्सेक्स इ.स. २००८ परिमला हिंदी

पुरस्कार आणि प्रशंसा

  • आय.बी.एन. लोकमत या दूरचित्रवाणी वाहिनीचा प्रेरणा पुरस्कार : २०१४
  • ’आघात’साठी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार:२०११
  • ’मुंबई-पुणे-मुंबई’साठी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार:२०१०
  • संगीत नाटक अकादमी(नवी दिल्ली)चा नाट्यक्षेत्रासाठीचा उस्ताद बिस्मिल्लाखान युवा पुरस्कार:२००९
  • ’जोगवा’साठी महाराष्ट्र सरकारचा वर्षातील उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार:२००८-०९
  • कबड्डी-कबड्डीसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००६-०७
  • कबड्डी-कबड्डीसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा महाराष्ट्र टाइम्सचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००६-०७
  • कबड्डी-कबड्डीसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा झी कंपनीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००६-०७ []
  • फायनल ड्राफ्टसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा महाराष्ट्र टाइम्सचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००५-०६
  • फायनल ड्राफ्टसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा झी कंपनीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००५-०६
  • हम तो तेरे आशिक हैं सारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००४-०५
  • फायनल ड्राफ्टसारख्या प्रायोगिक नाटकातील भूमिकेसाठी झी टेलिव्हिजनचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अल्फा गौरव अवॉर्ड:२००४-०५
  • ’चकवा’साठी, पदार्पणातच चमकणाऱ्या कलावंताला दिला जाणारा महाराष्ट्र सरकारचा २००४-०५चा पुरस्कार

"’देहभान’मधील उत्कृष्ट सहकलाकाराच्या भूमिकेसाठी झी टेलिव्हिजनचा अल्फा गौरव पुरस्कार:२००२-०३

  • ’देहभान’मधील भूमिकेसाठी, पदार्पणातच चमकणाऱ्या कलावंताला ’झी’तर्फे दिला जाणारा अल्फा गौरव पुरस्कार:२००२-०३

संदर्भ व नोंदी

  1. ^ अधिकृत संकेतस्थळ [मृत दुवा]
  2. ^ (इंग्रजी भाषेत) http://www.muktabarve.com/biography.html. ३० जुलै, इ.स. २०१० रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ भुते, वैशाली. http://www.esakal.com/esakal/20100610/5151435078614260296.htm. ३० जुलै, इ.स. २०१० रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.mumbaipluses.com/mulundpowaiplus/index.aspx?page=article&sectid=6&contentid=2007121620071214171149750bd93fa9a&sectxslt=&comments=true. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) [मृत दुवा]
  5. ^ शहाणे, देवयानी. (इंग्लिश भाषेत) http://timesofindia.indiatimes.com/city/pune-times/Performing-arts-degree-slowly-taking-centre-stage/articleshow/26707.cms. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ निवास, नमिता. (इंग्लिश भाषेत) http://www.screenindia.com/news/in-the-limelight/410231/. 30 July 2010 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ भुते, वैशाली. http://www.esakal.com/esakal/20100610/5151435078614260296.htm. 30 July 2010 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ उन्नीकृष्णन, छाया. http://www.screenindia.com/news/romance-in-the-air/631013/. Missing or empty |title= (सहाय्य)
  9. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.marathimovieworld.com/artistprofile/mukta-barve-award.php. ३० जुलै, इ.स. २०१० रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे