Jump to content

"वसंत नारायण मंगळवेढेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
{{माहितीचौकट साहित्यिक
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = राजा मंगळवेढेकर
| नाव = वसंत नारायण मंगळवेढेकर
| चित्र =
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव =
| टोपण_नाव = राजा मंगळवेढेकर
| जन्म_दिनांक =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| जन्म_स्थान =
ओळ १४: ओळ १४:
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| कार्यकाळ =
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = बालसाहित्य, कादंबरी, कविता
| साहित्य_प्रकार = बालसाहित्य, चरित्रे, अनुवाद, कविता
| विषय =
| विषय =
| चळवळ =
| चळवळ =
ओळ ३७: ओळ ३७:
* आवडत्या गोष्टी
* आवडत्या गोष्टी
* आपला भारत (पुस्तक मालिका)
* आपला भारत (पुस्तक मालिका)
* ऑलिव्हर ट्विस्ट (चार्ल्स डिकन्सच्या कादंबरीचे मराठी रूपांतर)
* इंदिरा गांधी (चरित्र)
* [[इंदिरा गांधी]] (चरित्र)
* कथकळी केरळ
* कथकळी केरळ
* कथा आणि कथाकथन
* कथा आणि कथाकथन
ओळ ४३: ओळ ४४:
* कहाणी एका प्रयोगाची
* कहाणी एका प्रयोगाची
* कुमार संस्कार माला (पुस्तक मालिका)
* कुमार संस्कार माला (पुस्तक मालिका)
* शाहीर [[ग.दि. माडगूळकर]]
* गांगेय उत्तर प्रदेश
* गांगेय उत्तर प्रदेश
* गांधीजींच्या गोष्टी
* गांधीजींच्या गोष्टी
* गोनू झा च्या गोष्टी
* गोनू झा च्या गोष्टी
* तऱ्हा
* तऱ्हा
* तळ्याकाठची अप्सरा
* तेनालीरामाच्या चातुर्यकथा
* तेनालीरामाच्या चातुर्यकथा
* देशोदेशींच्या कथा
* देशोदेशींच्या कथा
ओळ ५२: ओळ ५५:
* नवल कथा एका पुरुषार्थाची (बाळासाहेब भारदे यांचे चरित्र?)
* नवल कथा एका पुरुषार्थाची (बाळासाहेब भारदे यांचे चरित्र?)
* नवलकहाणी
* नवलकहाणी
* पंडित जवाहरलाल नेहरू (चरित्र)
* पंडित [[जवाहरलाल नेहरू]] (चरित्र)
* प्रियतम भारत
* प्रियतम भारत
* प्रिय पूज्य साने गुरुजी
* प्रिय पूज्य [[साने गुरुजी]]
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चरित्र)
* डॉ. [[बाबासाहेब आंबेडकर]] (चरित्र)
* बारकू (स्‍टीव्हनसनच्या ’ट्रेझर आयलंड’चे मराठी रूपांतर)
* बारकू (लुई स्‍टीव्हनसनच्या ’ट्रेझर आयलंड’चे मराठी रूपांतर)
* बाळांसाठी गाळीव गाणी
* बाळांसाठी गाळीव गाणी
* बिनभिंतीची उघडी शाळा (ललित)
* बिनभिंतीची उघडी शाळा (ललित)
* बिरबलचे भाईबंद
* [[बिरबल]]चे भाईबंद
* बुद्धी हेच खरे बल
* बुद्धी हेच खरे बल
* भले बुद्धिचे सागर नाना (नाना फडणविसांचे चरित्र)
* भले बुद्धिचे सागर नाना (नाना फडणविसांचे चरित्र)
* भारतभाग्यविधाता पं. जवाहरलाल नेहरू (चरित्र)
* भारतभाग्यविधाता पं. [[जवाहरलाल नेहरू]] (चरित्र)
* भारतरत्‍न (भाग १, २, ३)
* भारतरत्‍न (भाग १, २, ३)
* भारूड (स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरचे अनुभव)
* भारूड (स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरचे अनुभव)
ओळ ७१: ओळ ७४:
* मुक्या
* मुक्या
* मुल्लाजीचे किस्से
* मुल्लाजीचे किस्से
* मोती
* मोबी डिक
* मोबी डिक
* [[राजा राममॉहन रॉय]]
* रॉबिनहूड
* रॉबिनहूड
* राष्ट्रपिता गांधी (चरित्र)
* राष्ट्रपिता गांधी (चरित्र)
* विंध्यमित्र मध्य प्रदेश
* विंध्यमित्र मध्य प्रदेश
* विलक्षण ताईत
* वेडगाणी (कविता)
* वेडगाणी (कविता)
* वेताळाच्या गोष्टी
* वेताळाच्या गोष्टी
* शेखचिल्ली एक वल्ली
* शेखचिल्ली एक वल्ली
* समर्थ रामदास (चरित्र)
* समर्थ [[रामदास]] (चरित्र)
* सरदारजींच्या गोष्टी
* सरदारजींच्या गोष्टी
* डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (चरित्र)
* डॉ. [[सर्वपल्ली राधाकृष्णन]] (चरित्र)
* सहोदर आंध्र
* सहोदर आंध्र
* सुलभ महाभारत
* सुलभ महाभारत
* सुलभ रामायण
* सुलभ रामायण
* साने गुरुजी (चरित्र)
* [[साने गुरुजी]] (चरित्र)
* साने गुरुजींची जीवन गाथा (चरित्र)
* [[साने गुरुजी|साने गुरुजींची]] जीवन गाथा (चरित्र)
* सिद्धार्थ (गौतम बुद्धाचे चरित्र)
* सिद्धार्थ ([[गौतम बुद्ध|गौतम बुद्धाचे चरित्र]])
* सेनानी साने गुरुजी (चरित्र)
* सेनानी [[साने गुरुजी]] (चरित्र)
* स्वतंत्र झाला माझा भारत
* स्वतंत्र झाला माझा भारत
* स्वातंत्र्य लढ्यातील कवने (कविता)
* स्वातंत्र्य लढ्यातील कवने (कविता)
* स्वातंत्र्योत्तर माझा भारत
* स्वातंत्र्योत्तर माझा भारत
* हा शोध भारताचा (पुस्तक मालिका)
* हा शोध भारताचा (पुस्तक मालिका-१०भाग)
* ज्ञानयोगी ज्ञानेश्वर (चरित्र)
* ज्ञानयोगी [[ज्ञानेश्वर]] (चरित्र)


===बालनाट्ये===
===बालनाट्ये===

२१:०१, ८ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

वसंत नारायण मंगळवेढेकर
टोपणनाव राजा मंगळवेढेकर
मृत्यू एप्रिल १, २००६
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र बालसाहित्यकार, कादंबरीकार, गीतकार
साहित्य प्रकार बालसाहित्य, चरित्रे, अनुवाद, कविता

राजा मंगळवेढेकर ऊर्फ वसंत नारायण मंगळवेढेकर हे मराठी बालसाहित्यकार आणि चरित्रकार होते. स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभाग घेत असताना त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. यातूनच त्यांना मुलांसाठी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. आजवर मंगळवेढेकरांनी विपुल साहित्यनिर्मिती केली आहे. यामध्ये २०० पेक्षा जास्त गोष्टी, कथा, कविता, चरित्रे, पत्रे आणि विज्ञान व पर्यावरण याविषयीची पुस्तके आहेत. 'आपला भारत', 'शोध भारताचा' या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकमालिका असून त्यांनी लिहिलेले साने गुरुजींचे चरित्रदेखील प्रसिद्ध आहे.

राजा मंगळवेढेकरांचे साहित्य

पुस्तके

  • आवडत्या गोष्टी
  • आपला भारत (पुस्तक मालिका)
  • ऑलिव्हर ट्विस्ट (चार्ल्स डिकन्सच्या कादंबरीचे मराठी रूपांतर)
  • इंदिरा गांधी (चरित्र)
  • कथकळी केरळ
  • कथा आणि कथाकथन
  • करी मनोरंजन मुलांचे
  • कहाणी एका प्रयोगाची
  • कुमार संस्कार माला (पुस्तक मालिका)
  • शाहीर ग.दि. माडगूळकर
  • गांगेय उत्तर प्रदेश
  • गांधीजींच्या गोष्टी
  • गोनू झा च्या गोष्टी
  • तऱ्हा
  • तळ्याकाठची अप्सरा
  • तेनालीरामाच्या चातुर्यकथा
  • देशोदेशींच्या कथा
  • धमाल
  • नवल कथा एका पुरुषार्थाची (बाळासाहेब भारदे यांचे चरित्र?)
  • नवलकहाणी
  • पंडित जवाहरलाल नेहरू (चरित्र)
  • प्रियतम भारत
  • प्रिय पूज्य साने गुरुजी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चरित्र)
  • बारकू (लुई स्‍टीव्हनसनच्या ’ट्रेझर आयलंड’चे मराठी रूपांतर)
  • बाळांसाठी गाळीव गाणी
  • बिनभिंतीची उघडी शाळा (ललित)
  • बिरबलचे भाईबंद
  • बुद्धी हेच खरे बल
  • भले बुद्धिचे सागर नाना (नाना फडणविसांचे चरित्र)
  • भारतभाग्यविधाता पं. जवाहरलाल नेहरू (चरित्र)
  • भारतरत्‍न (भाग १, २, ३)
  • भारूड (स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरचे अनुभव)
  • भूमिपुत्र (चरित्र)
  • मराठमोळा महाराष्ट्र
  • माझ्या आवडत्या गोष्टी
  • मित्राय नमः
  • मुक्या
  • मुल्लाजीचे किस्से
  • मोती
  • मोबी डिक
  • राजा राममॉहन रॉय
  • रॉबिनहूड
  • राष्ट्रपिता गांधी (चरित्र)
  • विंध्यमित्र मध्य प्रदेश
  • विलक्षण ताईत
  • वेडगाणी (कविता)
  • वेताळाच्या गोष्टी
  • शेखचिल्ली एक वल्ली
  • समर्थ रामदास (चरित्र)
  • सरदारजींच्या गोष्टी
  • डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (चरित्र)
  • सहोदर आंध्र
  • सुलभ महाभारत
  • सुलभ रामायण
  • साने गुरुजी (चरित्र)
  • साने गुरुजींची जीवन गाथा (चरित्र)
  • सिद्धार्थ (गौतम बुद्धाचे चरित्र)
  • सेनानी साने गुरुजी (चरित्र)
  • स्वतंत्र झाला माझा भारत
  • स्वातंत्र्य लढ्यातील कवने (कविता)
  • स्वातंत्र्योत्तर माझा भारत
  • हा शोध भारताचा (पुस्तक मालिका-१०भाग)
  • ज्ञानयोगी ज्ञानेश्वर (चरित्र)

बालनाट्ये

  • चतुराई
  • बनवाबनवी


गीते

  • असावा सुंदर चॉकेलेटचा बंगला
  • ऊर्मिले त्रिवार वंदन तुला
  • कोणास ठाऊक कसा शाळेत गेला ससा
  • सती तू दिव्यरूप मैथिली

पुरस्कार

  • गदिमा पुरस्कार
  • जवाहरलाल नेहरू समिती पुरस्कार
  • बालसेवा पुरस्कार


बाह्य दुवे