चर्चा:वसंत नारायण मंगळवेढेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पुस्तके[संपादन]

 • अॅडमिरल कान्होजी आंग्रे (चरित्र)
 • अमृतपुत्र साने गुरुजी (चरित्र)
 • असा झुंजला माझा भारत
 • असा हा माणूस
 • आठवणीतील अण्णा गदिमा
 • आनंद गोष्टी
 • आपला भारत (पुस्तक मालिका, भाग १ ते २०)
 • आपले गृहमित्र
 • आपले पुष्पमित्र
 • आपले वनमित्र
 • आभाळातून चक्कर
 • ऑलिव्हर ट्विस्ट (चार्ल्स डिकन्सच्या कादंबरीचे मराठी रूपांतर)
 • आवडत्या गोष्टी
 • इंदिरा गांधी (चरित्र)
 • उत्कल ओरिसा (’आपला भारत’चा १४वा भाग)
 • धर्मात्मा एकनाथ (चरित्र)
 • एक पक्षी गाणे गातो
 • एक होता ढ
 • कंगाल बादशहा
 • कथकळी केरळ
 • कथा आणि कथाकथन
 • करनाडू कर्नाटक
 • करी मनोरंजन मुलांचे
 • कहाणी एका प्रयोगाची
 • कामरूप आसाम (’आपला भारत’चा ६वा भाग)
 • कुमार संस्कार माला (पुस्तक मालिका)
 • केंद्रशासित प्रदेश (’आपला भारत’चा २०वा भाग)
 • कोणे एके काळी
 • खेळण्यांची राणी
 • शाहीर ग.दि. माडगूळकर (चरित्र)
 • गरवी गुजरात (’आपला भारत’चा ४था भाग)
 • गांगेय उत्तर प्रदेश
 • गाडगेबाबांच्या गोष्टी
 • गांधीजींच्या गोष्टी
 • गोनू झा च्या गोष्टी
 • गोष्टींची शाळा
 • गोष्टी सांगू या बाळाला
 • चार गोष्टी हिताच्या
 • चिंतूची करामत आणि मनीची फजिती
 • चित्रांगण
 • पंडित जवाहरलाल नेहरू (चरित्र)
 • छान छान गोष्टी ऐकू या
 • छान छान गोष्टी वाचू या (भाग १,२)
 • ठकास महाठक
 • तरुण मित्रा
 • तऱ्हा
 • तळ्याकाठची अप्सरा
 • लोकात्मा तुकाराम
 • तेनालीरामाच्या चातुर्यकथा
 • देशोदेशींच्या कथा
 • देवाचा न्याय
 • देवाची लीला
 • द्राविड तामिळनाडू
 • धमाल
 • नवल कथा एका पुरुषार्थाची (संपादित) (बाळासाहेब भारदे यांचे चरित्र?)
 • नवलकहाणी
 • नवे मंत्र नवे तंत्र
 • संत नामदेव
 • निवडक बिरबल
 • पंचनद पंजाब (’आपला भारत’चा ८वा भाग)
 • पंचमहाभूतांची ओळख -आकाश
 • पंचमहाभूतांची ओळख - आप
 • पंचमहाभूतांची ओळख - तेज
 • पंचमहाभूतांची ओळख - पृथ्वी
 • पंचमहाभूतांची ओळख - वायू
 • पंढरीस वाजे घंटा
 • परिदेवतेचे घर
 • परिसर अभ्यास छान छान गोष्टी (भाग १ ते
 • प्रार्थना
 • प्रियतम भारत
 • प्रिय दीपा
 • प्रिय पूज्य साने गुरुजी
 • प्रिय सौमित्र
 • बकुळीचे फूल
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चरित्र)
 • बारकू (लुई स्‍टीव्हनसनच्या ’ट्रेझर आयलंड’चे मराठी रूपांतर)
 • बारा भाऊ आणि एक बहीण
 • बाळांसाठी गाळीव गाणी
 • बिनभिंतीची उघडी शाळा (ललित)
 • बिरबल - चातुर्यकथासंग्रह (भाग १ ते ७)
 • बिरबलचे भाईबंद
 • बुद्धभूमी बिहार (’आपला भारत’चा १५वा भाग)
 • बुद्धी हेच खरे बल
 • बोल बोल बासरी
 • भले बुद्धिचे सागर नाना (नाना फडणविसांचे चरित्र)
 • भाग्य आणि बुद्धी
 • भारतभाग्यविधाता पं. जवाहरलाल नेहरू (चरित्र)
 • भारतरत्‍न (भाग १, २, ३)
 • भारूड (स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरचे अनुभव)
 • भूदानातील नवलकथा
 • भूमिपुत्र (चरित्र)
 • मनोरंजक गोष्टी (भाग १ ते ६)
 • मराठमोळा महाराष्ट्र
 • महारथी कर्ण (चरित्र)
 • महावीरांच्या गोष्टी
 • माझ्या आवडत्या गोष्टी
 • माणसाची किंमत
 • मित्रदेवो भव
 • मित्राय नमः
 • मित्राय नमो नमो
 • मुक्या
 • मुलांचा मेवा (भाग १, २)
 • मुल्लाजीचे किस्से
 • मोती
 • मोबी डिक
 • रंगीत फुगे (कविता)
 • राजा राममॉहन रॉय (चरित्र)
 • डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (चरित्र)
 • न्यायमूर्ती रानडे (चरित्र)
 • रॉबिनहूड
 • समर्थ रामदास (चरित्र)
 • राष्ट्रगुरू समर्थ रामदास (चरित्र)
 • राष्ट्रपिता गांधी (चरित्र)
 • लावण्यखनी काश्मीर (’आपलाभारत’चा ९वा भाग)
 • विंध्यमित्र मध्य प्रदेश
 • विनोबांच्या गोष्टी (भाग १ ते ३)
 • विलक्षण ताईत
 • वृक्षमंदिर
 • वेडगाणी (कविता)
 • वेताळाच्या गोष्टी
 • शहाणे गाढव
 • शिक्षक मित्रांनो
 • शेखचिल्ली एक वल्ली
 • श्रीकृष्णाच्या चातुर्यकथा
 • संकटाशी दोन हात
 • संतमेळा (भाग १, २)
 • समरकथा
 • समरकथा स्वातंत्र्याची (भाग १ ते ४)
 • सरदारजींच्या गोष्टी
 • सर्व धर्म प्रेषित कथा
 • सहोदर आंध्र
 • सागराच्या तळाशी
 • सांगीवांगीच्या गोष्टी
 • साने गुरुजी (चरित्र)
 • साने गुरुजींची जीवन गाथा (चरित्र)
 • सिद्धार्थ (गौतम बुद्धाचे चरित्र)
 • सीमान्त राज्ये
 • सुलभ महाभारत
 • सुलभ रामायण
 • सेनानी साने गुरुजी (चरित्र)
 • सोनसळी बंगाल (’आपला भारत’चा ५वा भाग)
 • स्वतंत्र झाला माझा भारत
 • स्वातंत्र्य लढ्यातील कवने (कविता)
 • स्वातंत्र्यवीरांच्या क्रांतिकथा (भाग १, २)
 • स्वातंत्र्योत्तर माझा भारत
 • हरित हरियाणा (’आपला भारत’चा ७वा भाग)
 • हा शोध भारताचा (पुस्तक मालिका-१० भाग)
 • हिमवंत हिमाचल (’आपला भारत’चा ४था भाग)
 • हिरवे सोबती (भाग १, २)
 • ज्ञानयोगी ज्ञानेश्वर (चरित्र)
 • Mahabharat (इंग्रजी)
 • Ramayan (इंग्रजी)