"जुनवणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २१: ओळ २१:
|अधिकृत_भाषा=मराठी
|अधिकृत_भाषा=मराठी
}}
}}
'''जुनवणे ''' हे भारताच्या [[महाराष्ट्र]] राज्यातील, [[धुळे जिल्हा|धुळे जिल्ह्यातल्या]] [[धुळे तालुका|धुळे तालुक्यात]] वसलेले एक गाव आहे.
'''जुनवणे ''' हे भारताच्या [[महाराष्ट्र]] राज्यातील, [[धुळे जिल्हा|धुळे जिल्ह्यातल्या]] [[धुळे तालुका|धुळे तालुक्यात]] वसलेले एक गाव आहे. (याच नावाचे एक गाव शेजारच्याच नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात आहे. )


== स्थान ==
== स्थान ==
जुनवणे हे राज्य महामार्ग ...(महाराष्ट्र) वर .....वरिल अक्षांश रेखांशावर आहे. .... ते .... रेल्वे मार्ग जुनवणे गावाजवळून जातो.
जुनवणे हे महाराष्ट्र राज्य महामार्ग ? वर .....वरिल अक्षांश रेखांशावर आहे. .... ते .... रेल्वे मार्ग जुनवणे गावाजवळून जातो.
==ग्रामपंचायत==
==ग्रामपंचायत==
===ग्रामपंचायतीस मिळालेले पुरस्कार===
===ग्रामपंचायतीस मिळालेले पुरस्कार===
जुनवणे ग्रामपंचायतीस पूर्वी महात्मा गांधी तंटामुक्‍त अभियान, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, संत तुकाराम महाराज वनग्राम अभियान, निर्मल ग्राम आणि पर्यावरण संतुलित वनग्राम अभियानांतर्गत पुरस्कार मिळाले आहेत.2009 चा प्रथम राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार जुनवणे ग्रामपंचायतीस मिळाला आहे.<ref>http://72.78.249.126/esakal/20111107/5388942884714046137.htm</ref>
जुनवणे ग्रामपंचायतीस पूर्वी महात्मा गांधी तंटामुक्‍त अभियान, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, संत तुकाराम महाराज वनग्राम अभियान, निर्मल ग्राम आणि पर्यावरण संतुलित वनग्राम अभियानांतर्गत पुरस्कार मिळाले आहेत.२००९चा प्रथम राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार जुनवणे ग्रामपंचायतीस मिळाला होता.<ref>http://72.78.249.126/esakal/20111107/5388942884714046137.htm</ref>


===विषारी पदार्थ, पाण्याअभावी शेकडो पक्ष्यांचा तडफडून मृत्यू===
===विषारी पदार्थ, पाण्याअभावी शेकडो पक्ष्यांचा तडफडून मृत्यू===
दैनिक सकाळ वृत्तसेवेच्या विजय डोंगरे यांच्या शुक्रवार, 3 मे 2013 च्या बातमीअनुसार २०१३च्या मे महिन्यात जुनवणे (ता. धुळे) वनक्षेत्रात तांदळात विषारी मिश्रणातून आणि पाण्याच्या सुविधेअभावी शेकडो विविध प्रकारच्या पक्ष्यांचा तडफडून मृत्यू पावले.<ref>[http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4763511592022175922&SectionId=13&SectionName=उत्तर+महाराष्ट्र&NewsTitle=विषारी+पदार्थ,+पाण्याअभावी+शेकडो+पक्ष्यांचा+तडफडून+मृत्यू ऑनलाईन इसकाळचा दुव्यावरील वृत्त दिनांक २७ स्प्टे २०१३ रोजी जसे अभ्यासले]</ref>
दैनिक सकाळ वृत्तसेवेच्या विजय डोंगरे यांच्या शुक्रवार, मे २०१३च्या बातमीनुसार २०१३च्या मे महिन्यात जुनवणे (ता. धुळे) वनक्षेत्रात तांदळातील विषारी मिश्रणामुळे आणि पाण्याच्या सुविधेअभावी विविध प्रकारच्या शेकडो पक्ष्यांचा तडफडून मृत्यू झाला. <ref>[http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4763511592022175922&SectionId=13&SectionName=उत्तर+महाराष्ट्र&NewsTitle=विषारी+पदार्थ,+पाण्याअभावी+शेकडो+पक्ष्यांचा+तडफडून+मृत्यू ऑनलाईन इसकाळचा दुव्यावरील वृत्त दिनांक २७ स्प्टे २०१३ रोजी जसे अभ्यासले]</ref>





१४:३५, २७ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती

  ?जुनवणे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर धुळे
प्रांत महाराष्ट्र
विभाग नाशिक विभाग
जिल्हा धुळे
तालुका/के धुळे
भाषा मराठी

जुनवणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील, धुळे जिल्ह्यातल्या धुळे तालुक्यात वसलेले एक गाव आहे. (याच नावाचे एक गाव शेजारच्याच नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात आहे. )

स्थान

जुनवणे हे महाराष्ट्र राज्य महामार्ग ? वर .....वरिल अक्षांश रेखांशावर आहे. .... ते .... रेल्वे मार्ग जुनवणे गावाजवळून जातो.

ग्रामपंचायत

ग्रामपंचायतीस मिळालेले पुरस्कार

जुनवणे ग्रामपंचायतीस पूर्वी महात्मा गांधी तंटामुक्‍त अभियान, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, संत तुकाराम महाराज वनग्राम अभियान, निर्मल ग्राम आणि पर्यावरण संतुलित वनग्राम अभियानांतर्गत पुरस्कार मिळाले आहेत.२००९चा प्रथम राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार जुनवणे ग्रामपंचायतीस मिळाला होता.[१]

विषारी पदार्थ, पाण्याअभावी शेकडो पक्ष्यांचा तडफडून मृत्यू

दैनिक सकाळ वृत्तसेवेच्या विजय डोंगरे यांच्या शुक्रवार, ३ मे २०१३च्या बातमीनुसार २०१३च्या मे महिन्यात जुनवणे (ता. धुळे) वनक्षेत्रात तांदळातील विषारी मिश्रणामुळे आणि पाण्याच्या सुविधेअभावी विविध प्रकारच्या शेकडो पक्ष्यांचा तडफडून मृत्यू झाला. [२]




संदर्भ