"महाराष्ट्रातील देवता" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
||
ओळ ६७: | ओळ ६७: | ||
* साईनाथ (साईबाबा या नावाने अधिक परिचित) |
* साईनाथ (साईबाबा या नावाने अधिक परिचित) |
||
* सिद्धिविनायक |
* सिद्धिविनायक |
||
* सिद्धेश्वर (सोलापूर) |
* सिद्धेश्वर (मांडवगण-अहमदनगर जिल्हा; सोलापूर) |
||
* सुवर्णेश्वर |
* सुवर्णेश्वर |
||
* सोमेश्वर |
* सोमेश्वर |
||
* |
|||
* हरिहरेश्वर (कुलाबा जिल्हा) |
* हरिहरेश्वर (कुलाबा जिल्हा) |
||
ओळ ७९: | ओळ ७८: | ||
* अंबेजोगाई (अंबाजोगाई) |
* अंबेजोगाई (अंबाजोगाई) |
||
* आसरा (सातीआसरा) (मावलाया) |
* आसरा (सातीआसरा) (मावलाया) |
||
* एकवीरा (कार्ल्याचा डोंगर-पुणे जिल्हा). जत तालुक्यातील डफ्ळापूरपासून १ मैलावर कर्नाटक राज्याच्या हद्दीत ’एकवीरा देवी मंदिर’ नावाचे गाव आहे. |
|||
* एकवीरा |
|||
* काळबादेवी |
* काळबादेवी (मुंबई) |
||
* काळूबाई (मुख्य देऊळ मांढरदेव-वाई तालुका-सातारा जिल्हा. जेजुरीला काळूबाईचे एक देऊळ आहे.) |
* काळूबाई (मुख्य देऊळ मांढरदेव-वाई तालुका-सातारा जिल्हा. जेजुरीला काळूबाईचे एक देऊळ आहे.) |
||
* काळेश्वरी - काळूबाईचे एक नाव. |
* काळेश्वरी - काळूबाईचे एक नाव. |
||
ओळ ८६: | ओळ ८५: | ||
* केजू देवी (कोथरूड-पुणे) |
* केजू देवी (कोथरूड-पुणे) |
||
* गजगौरी |
* गजगौरी |
||
* गढीआई (मांडवगण, श्रीगोंदे तालुका-अहमदनगर जिल्हा) |
|||
* गामदेवी |
* गामदेवी (मुंबई) |
||
* गावदेवी |
* गावदेवी |
||
* चतुःशृंगी |
* चतुःशृंगी (पुणे) |
||
* चंपावती |
* चंपावती |
||
* चिंध्यादेवी (ही महाराष्ट्राबाहेरही आढळते) |
* चिंध्यादेवी (ही महाराष्ट्राबाहेरही आढळते) |
||
ओळ ९७: | ओळ ९७: | ||
* जाखामाता देवी (तुंगार्ली-लोणावळा) |
* जाखामाता देवी (तुंगार्ली-लोणावळा) |
||
* जिवंतिका (जिवती) |
* जिवंतिका (जिवती) |
||
* जोगेश्वरी (पुणे शहरात काळी जोगेश्वरी आणि तांबडी जोगेश्वरी अशी दोन देवळे आहेत) |
|||
* जोगेश्वरी |
|||
* ज्येष्ठागौरी |
* ज्येष्ठागौरी |
||
* तळजाई (पुणे शहर) |
* तळजाई (पुणे शहर) |
||
ओळ १२१: | ओळ १२१: | ||
* मांढरादेवी |
* मांढरादेवी |
||
* मावलाया (आसरा) : |
* मावलाया (आसरा) : |
||
* मुंबादेवी |
* मुंबादेवी(मुंबई) |
||
* मोतमावली (मुंबईतील वांद्रे येथील देवी) |
* मोतमावली (मुंबईतील वांद्रे येथील देवी) |
||
* म्हाळसा |
* म्हाळसा |
||
* यमाई |
* यमाई |
||
* योगेश्वरी |
* योगेश्वरी (प्रसिद्ध देऊळ अंबाजोगाई येथे) |
||
* रत्नेश्वरी |
* रत्नेश्वरी |
||
* रंभाई (हिचे देऊळ [[जेजुरी]]ला आहे.) |
* रंभाई (हिचे देऊळ [[जेजुरी]]ला आहे.) |
||
ओळ १४०: | ओळ १४०: | ||
* शीतला |
* शीतला |
||
* सटवाई |
* सटवाई |
||
* सप्तशृंगी |
* सप्तशृंगी (वणी-नाशिक जिल्हा) |
||
* सोमजादेवी |
* सोमजादेवी |
||
* हरतालिका |
* हरतालिका |
१३:२४, २८ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती
ईश्वर हा सर्वव्यापी आहे, असे सर्व धर्मांत मानले जाते. असे असले तरी, प्रत्येक धर्मात किमान एक देव आणि देवासमान भजल्या जाणाऱ्या अनेक देवता किंवा व्यक्ती आहेत. फक्त महाराष्ट्रात पूजले जाणारे असे कित्येक हिंदू आणि अन्यधर्मी देव, देवी आणि देवता आहेत. त्यांच्याबद्दलची ही माहिती :
देव
- अचलेश्वर (चंद्रपूर)
- अमृतेश्वर (रतनवाडी-अहमदनगर जिल्हा. याशिवाय कर्नाटकात)
- उत्तरेश्वर (या देवाची देवळे आलेगाव, उत्तरेश्वरपिंप्री, कोल्हापूर, जुन्नर, तेर आदी गावांत आहेत.)
- ओंकारेश्वर (पुणे शहरातले प्रसिद्ध देऊळ. याहून प्रसिद्ध असलेले देऊळ मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात ओंकारेश्वर गावात आहे.)
- कनकेश्वर (फोफेरी-अलिबाग(कुलाबा जिल्हा)
- कपर्दिकेश्वर (ओतूर, जुन्नर तालुका-पुणे जिल्हा)
- कपिलेश्वर (केळवद, सावनेर तालुका-नागपूर जिल्हा. कपिलेश्वराची आणखी मंदिरे छत्तीसगड राज्यात आहेत.))
- काळभैरव (शिवाचे एक रूप. उणेगाव, देवघर-श्रीवर्धन तालुका-नाशिक, पंढरपूर वगैरे वगैरे.)
- कुणकेश्वर (देवगड तालुका-सिंधुदुर्ग जिल्हा)
- खंडोबा (याचे देऊळ जेजुरीत आहे)
- खैसोबा (याचे देऊळ जेजुरीत आहे)
- गजाननमहाराज (या देवाची देवळे अनेक गावात आहेत. आद्य आणि मुख्य देऊळ शेगाव येथे आहे.)
- गिरोबा (सिंधुदुर्ग जिल्ह्यात : मोचेमाड-वेंगुर्ले तालुका, सांगेली-सावंतवाडी तालुका, भडगाव बुद्रुक-कुडाळ तालुका वगैरे)
- गौतमेश्वर (चिपळूण. शिवाय राजस्थानात)
- घृष्णेश्वर - (शिवाचे एक रूप.-औरंगाबादजवळ वेरुळ येथे मुख्य मंदिर आहे.)
- घोरावडेश्वर (पुणे जिल्ह्यातील देहूरोड, तळेगाव गावांच्या दरम्यानच्या टेकडीवर हे देऊळ आहे.)
- जिव्हेश्वर (साळी समाजाचे दैवत. या देवाचे देऊळ पैठणला आहे.)
- जीवनेश्वर (या देवाचे मंदिर कुलाबा जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे आहे.)
- ज्योतिबा
- चेतोबा (दगडाला शेंदूर फासून हा देव कुणालाही बनवता येतो.)
- झुलेलाल (सिंधी देव)- या देवाची पुण्याजवळच्या पिंपरीत आणि मुंबईजवळच्या उल्हासनगरमध्ये देवळे आहेत.साधारणत: जेथे सिंधी समाजाची वसती आहे तेथे हा देव असतो. हिंदूच्या जलदेवतेशी(वरुण) साधर्म्य साधणारी ही देवता आहे. जेको चवन्दो झुलेलाल, तहिंजा थिंदा बेडा पार.(जो झुलेलाल म्हणतो(जपतो), त्याचा बेडा पार होतो.)[१]
- तेलंगराय बाबा (सारंगपुरी,वर्धा जिल्हा)
- त्रिविक्रम (या देवाची मंदिरे तेर, शेंदुर्णी आदी गावात आहेत.)
- त्र्यंबकेश्वर
- दत्त
- दरीदेव
- दैत्यसूदन, लोणार (बुलढाणा जिल्हा)
- धनेश्वर (चिंचवडगाव-पुणे)
- धूतपापेश्वर (राजापूर-रत्नागिरी)
- नागनाथ
- नागेश्वर
- पंढरीनाथ
- पल्लीनाथ
- पांडुरंग
- पाताळेश्वर-मूलतः, एक शिव मंदिर.नागपूरच्या महाल भागात याचे एक मंदिर आहे.[२]
- पिंगळभैरव
- पोटोबामहाराज (वडगाव-मावळ)
- बाणाई
- बाळकृष्ण
- बिरदेव
- बिरोबा (मूळचा वीरभद्र). हा धनगर समाजाचा देव आहे. याची देवळे आरेवाडी (तालुका कवठेमहांकाळ), वडवणी (बीड जिल्हा), मिरी (तालुका पाथर्डी) वगैरे गावांत आहेत.
- भद्रेश्वर (वाई)
- भुलेश्वर
- भैरवनाथ (आगडगाव-अहमदनगर जिल्हा, आंबेगव्हाण-जुन्नर तालुका, सिन्नर,)
- मल्लारीखंडोबा
- मल्लारीमार्तंड
- मारुती. ह्या देवाला महाराष्ट्राबाहेर हनुमान म्हणूनच ओळखले जाते. मारुती हा खास मराठी देव आहे.
- मार्तंडभैरव
- मुंजाबा ( मुंजोबा ?) : या देवाची देवळे खराडी (पुणे-नगर रस्ता), खारवडे (मुळशी, पुणे), थेऊर, वगैरे गावी आहेत. जेजुरीत ७ देवळे आहेत.
- म्हसोबा : या देवाची देवळे खारवडे, मुळशी तालुका, पुणे शहर ....वगैरे ठिकाणी आहेत. जेजुरीला ओकाऱ्या म्हसोबा, नकट्या म्हसोबा आदी ५ म्हसोबा आहेत. साधारणतः रस्त्यास असलेल्या घाटात(डोंगरात केलेला वळणरस्ता)याची देवळे असतात.वाहनचालक घाटात त्यांच्या वाहनाला अपघात होऊ नये म्हणून याची घाटात शिरतेवेळी/निघाल्यावर पूजा करतात. म्हसोबाला पत्नी नाही. त्यावरून मराठीत ’म्हसोबाला बायको नाही आणि सटवाईला नवरा’ अशी म्हण आहे.
- म्हादोबा
- म्हाळसाकांत
- रवळनाथ
- रूपनारायण
- वटेश्वर
- वाकेश्वर (वाई)
- वाळकेश्वर : या देवाची मंदिरे अनेक गावांत आहेत. आलेगाव, दटषिवा मुबई, पातुर, बांद्रा, वगैरे.
- विठ्ठल
- वीरभद्र
- वेताळबाबा : याची देवळे पुणे, फलटण, राजापूर (सातारा जिल्हा), संगमनेर (अहमदनगर जिल्हा), सातपूर (नाशिक जिल्हा) आदी गावांत आहेत. हा भुतांचा राजा आहे.
- वेतोबा
- व्याघ्रेश्वर
- शंभूमहादेव (शनिशिंगणापूर)
- श्रीमाऊली
- साईनाथ (साईबाबा या नावाने अधिक परिचित)
- सिद्धिविनायक
- सिद्धेश्वर (मांडवगण-अहमदनगर जिल्हा; सोलापूर)
- सुवर्णेश्वर
- सोमेश्वर
- हरिहरेश्वर (कुलाबा जिल्हा)
देवी
- अन्नपूर्णा
- अंबाबाई (आंबाबाई)
- अंबेजोगाई (अंबाजोगाई)
- आसरा (सातीआसरा) (मावलाया)
- एकवीरा (कार्ल्याचा डोंगर-पुणे जिल्हा). जत तालुक्यातील डफ्ळापूरपासून १ मैलावर कर्नाटक राज्याच्या हद्दीत ’एकवीरा देवी मंदिर’ नावाचे गाव आहे.
- काळबादेवी (मुंबई)
- काळूबाई (मुख्य देऊळ मांढरदेव-वाई तालुका-सातारा जिल्हा. जेजुरीला काळूबाईचे एक देऊळ आहे.)
- काळेश्वरी - काळूबाईचे एक नाव.
- कृष्णाई (घडशी समाजाची देवी)
- केजू देवी (कोथरूड-पुणे)
- गजगौरी
- गढीआई (मांडवगण, श्रीगोंदे तालुका-अहमदनगर जिल्हा)
- गामदेवी (मुंबई)
- गावदेवी
- चतुःशृंगी (पुणे)
- चंपावती
- चिंध्यादेवी (ही महाराष्ट्राबाहेरही आढळते)
- चैत्रगौरी
- चौंडाई
- जगदंबा
- जराजिवंतिका
- जाखामाता देवी (तुंगार्ली-लोणावळा)
- जिवंतिका (जिवती)
- जोगेश्वरी (पुणे शहरात काळी जोगेश्वरी आणि तांबडी जोगेश्वरी अशी दोन देवळे आहेत)
- ज्येष्ठागौरी
- तळजाई (पुणे शहर)
- तुकादेवी
- तुळजाभवानी (तुळजाई)
- तुळसाई
- त्वरितादेवी
- नवलाई
- पौडगादेवी
- प्रभादेवी
- फिरंगाई
- बृहद्गौरी
- भद्रकाली
- भवानी
- भावकादेवी
- मंगळागौरी
- मंगाई
- मंडलाई
- मनुदेवी
- मरीआई. या देवीची देवळे अनेक गावांत आहेत. उदा० गुडमुडशिंगी (कोल्हापूर जिल्हा), जुहूगाव(नवी मुंबई), बुर्ली (सांगली जिल्हा), महापे ठाणे जिल्हा), सावदे (जळगाव जिल्हा), वगैरे.
- महालक्ष्मी
- मांढरदेवी
- मांढरादेवी
- मावलाया (आसरा) :
- मुंबादेवी(मुंबई)
- मोतमावली (मुंबईतील वांद्रे येथील देवी)
- म्हाळसा
- यमाई
- योगेश्वरी (प्रसिद्ध देऊळ अंबाजोगाई येथे)
- रत्नेश्वरी
- रंभाई (हिचे देऊळ जेजुरीला आहे.)
- राणुभवानी देवी
- ललिता
- वनदेवी
- वाळंजाई
- विंध्यवासिनी (चिपळूण,रत्नागिरी जिल्हा). याशिवाय उत्तरप्रदेशात एक मंदिर आहे.
- शाकंभरी
- शांतदुर्गा
- शांतेश्वरी
- शारदमणीदेवी
- शिवाई
- शीतला
- सटवाई
- सप्तशृंगी (वणी-नाशिक जिल्हा)
- सोमजादेवी
- हरतालिका
पीर आणि दर्गे
- अल्लाउद्दीनसाहेब पीर (सर्किट हाउसच्या समोर- पुणे)
- कुतुबुद्दीन पीर (दारुवाला पुलाजवळ -पुणे)
- गारपीर - शमशाद हुसेन खान (पुणे)
- थोरला शेखसल्ला (पुणे)
- धाकटा शेखसल्ला - हजरत ख्वाजा शेख सलाउद्दीन चिस्ती (पुणे)
- बन्नुमा(चा दर्गा), बोधेगाव
- हजरत मगदुम फकी अली साहेब (पीर), माहीम (मुंबई)
- साचापीर -अब्दुल रझाक (पुणे)
- सुभानशा दर्गा (बोहरी आळी -पुणे)
- हाजीअली - दर्गा (मुंबई)
- हाजी मलंग - दर्गा (कल्याण)
उल्लेखनीय कबरी
- मस्तानी (पुण्यातील शनिवारवाड्याजवळची कबर बहुधा मस्तानीची आहे.)
- अफझलखानाची कबर (प्रतापगडाचा पायथा)
- विसाजी देशपांडे यांची कबर, पाटोदा (जिल्हा नाशिक)
- पीर सय्यद अहमद अली शहा काद्री, डोंगरी(मुबई)
- शहा-तुरब-उल-हक (परभणी)
- शरीफ सैलनी शहा मिया (पिंपळगाव)
- शरीफ ताजुद्दिन औलिया (ताजबाग),उमरेड रोड, नागपूर.en:Tajuddin Muhammad Badruddin
पहा : महाराष्ट्रातील खंडोबाची देवळे (अपूर्ण)