"प्रतिष्ठाने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २२: ओळ २२:
* [[अबोली प्रतिष्ठान, जळगाव]]
* [[अबोली प्रतिष्ठान, जळगाव]]
* [[अभिजित प्रतिष्ठान, मुंबई]]
* [[अभिजित प्रतिष्ठान, मुंबई]]
* [[अभिनव निर्माण प्रतिष्ठान]]
* [[अमित प्रतिष्ठान]]
* [[अमित प्रतिष्ठान]]
* [[अर्थक्रांती प्रतिष्ठान]]
* [[अर्थक्रांती प्रतिष्ठान]]
* [[अस्तित्व प्रतिष्ठान, पुणे]]
* [[अस्तित्व प्रतिष्ठान, पुणे]]
* [[आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान]], कणकवली
* [[आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान]]
* [[आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान]]
* [[आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान]]
* [[आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान]]
ओळ ४४: ओळ ४६:
* [[कोकण भूमी प्रतिष्ठान, ठाणे]]
* [[कोकण भूमी प्रतिष्ठान, ठाणे]]
* [[खंडेराय प्रतिष्ठान, पुणे]]
* [[खंडेराय प्रतिष्ठान, पुणे]]
* [[गझल सागर प्रतिष्ठान]]
* [[अखिल भारतीय मराठी गझल संमेलन|गझल सागर प्रतिष्ठान]]
* [[गुरुकुल प्रतिष्ठान, चाळीसगाव]]
* [[गुरुकुल प्रतिष्ठान, चाळीसगाव]]
* [[गुरुकुल प्रतिष्ठान, रत्नागिरी]]
* [[गुरुकुल प्रतिष्ठान, रत्नागिरी]]
ओळ ५१: ओळ ५३:
* [[ग्रामीण विकास प्रतिष्ठान, रायपूर]]
* [[ग्रामीण विकास प्रतिष्ठान, रायपूर]]
* [[ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान, मुंबई]]
* [[ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान, मुंबई]]
* [[चतुरंग प्रतिष्ठान]]
* [[चौखंबा संस्कृत प्रतिष्ठान, बनारस]]
* [[चौखंबा संस्कृत प्रतिष्ठान, बनारस]]
* [[जनहित प्रतिष्ठान, बारामती]]
* [[जनहित प्रतिष्ठान, बारामती]]
ओळ ५९: ओळ ६२:
* [[डी.वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान]]
* [[डी.वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान]]
* [[तपोधाम प्रतिष्ठान, पुणे]]
* [[तपोधाम प्रतिष्ठान, पुणे]]
* [[त्र्मूर्ती पा्वन प्रतिष्ठान]]
* [[त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान]]
* [[दादा जगताप प्रतिष्ठान]]
* [[दादा जगताप प्रतिष्ठान]]
* [[दिग्विजय प्रतिष्ठान]]
* [[दिग्विजय प्रतिष्ठान]]
* [[धनंजयराव गाडगीळ प्रतिष्ठान]]
* [[धन्वंतरी वैद्यकीय प्रतिष्ठान, नांदेड]]
* [[धन्वंतरी वैद्यकीय प्रतिष्ठान, नांदेड]]
* [[धम्मदीप प्रतिष्ठान]]
* [[धुरंधर प्रतिष्ठान]]
* [[धुरंधर प्रतिष्ठान]]
* [[नटरंग प्रतिष्ठान]]
* [[नटरंग प्रतिष्ठान]]
* [[नवनिर्माण प्रतिष्ठान]]
* [[नारायण गोविंद क्रीडा प्रतिष्ठान]]
* [[नारायण गोविंद क्रीडा प्रतिष्ठान]]
* [[नित्युंदन गोत्रीय भिडे प्रतिष्ठान]]
* [[नित्युंदन गोत्रीय भिडे प्रतिष्ठान]]
* [[नेत्रसेव्बा प्रतिष्ठान, पुणे]]
* [[नेत्रसेवा प्रतिष्ठान, पुणे]]
* [[नेरूर समृद्धी प्रतिष्ठान, मुंबई (नेरूर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे). ]]
* [[नेरूर समृद्धी प्रतिष्ठान, मुंबई (नेरूर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे). ]]
* [[पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान]]
* [[पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान]]
ओळ १०१: ओळ १०७:
* [[मृत्युंजय प्रतिष्ठान, पुणे]]
* [[मृत्युंजय प्रतिष्ठान, पुणे]]
* [[मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान, कराड]]
* [[मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान, कराड]]
* [[यशवंतराव प्रतिष्ठान]]
* [[यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ प्रतिष्ठान]]
* [[यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई]]
* [[यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई]]
* [[यशवंतराव प्रतिष्ठान]]
* [[युवक प्रतिष्ठान, मुंबई]]
* [[युवक प्रतिष्ठान, मुंबई]]
* [[युवा प्रतिष्ठान]]
* [[युवा प्रतिष्ठान]]
ओळ ११२: ओळ ११९:
* [[राजे प्रतिष्ठान]]
* [[राजे प्रतिष्ठान]]
* [[श्री राम प्रतिष्ठान, सेलू]]
* [[श्री राम प्रतिष्ठान, सेलू]]
* [[राम आपटे प्रतिष्ठान]]
* [[रामकृष्ण मिशन सेवा प्रतिष्ठान]]
* [[रामकृष्ण मिशन सेवा प्रतिष्ठान]]
* [[राष्ट्रीय नागर ब्राह्मण प्रतिष्ठान, गुजराथ]]
* [[राष्ट्रीय नागर ब्राह्मण प्रतिष्ठान, गुजराथ]]
* [[रुद्र प्रतिष्ठान, पुणे]]
* [[रुद्र प्रतिष्ठान, पुणे]]
* [[[[रूपवेध प्रतिष्ठान]]
* [[रूपवेध प्रतिष्ठान]]
* [[लातूर प्रतिष्ठान, लातूर]]
* [[लातूर प्रतिष्ठान, लातूर]]
* [[लोकमंगल प्रतिष्ठान]]
* [[लोकमंगल प्रतिष्ठान]]
* [[लोकविश्वास प्रतिष्ठान, गोवा]]
* [[नारायण आठवले|लोकविश्वास प्रतिष्ठान, गोवा]]
* [[वर्धमान प्रतिष्ठान, पुणे]]
* [[वर्धमान प्रतिष्ठान, पुणे]]
* [[वल्लभभाई प्रतिष्ठान]]
* [[वल्लभभाई प्रतिष्ठान]]
* [[वसंतदादा पाटील प्रतिष्ठान]]
* [[वसंतदादा पाटील प्रतिष्ठान]]
* [[वसंतराव काळे प्रतिष्ठान]]
* [[वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान]]
* [[वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान]]
* [[वसंतोत्सव|वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान]]
* [[वसुंधरा कृषी विकास प्रतिष्ठान, पुणे]]
* [[वसुंधरा कृषी विकास प्रतिष्ठान, पुणे]]
* [[वाय बी चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई]]
* [[वाय बी चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई]]
* [[विकास सहयोग प्रतिष्ठान]]
* [[विकास सहयोग प्रतिष्ठान]]
* [[विद्या प्रतिष्ठान, बारामती]]
* [[विद्या प्रतिष्ठान, बारामती]]
* [[अरविंद पिळगावकर|विद्याधर गोखले प्रतिष्ठान]]
* [[विद्यापती प्रतिष्ठान, पुणे]]
* [[विद्यापती प्रतिष्ठान, पुणे]]
* [[विद्या विकास प्रतिष्ठान, सोलापूर]]
* [[विद्या विकास प्रतिष्ठान, सोलापूर]]
ओळ १४४: ओळ १५५:
* [[शिवराय प्रतिष्ठान, पुणे]]
* [[शिवराय प्रतिष्ठान, पुणे]]
* [[शिवसमर्थ प्रतिष्ठान]]
* [[शिवसमर्थ प्रतिष्ठान]]
* [[शिवसृष्टी|शिवसृष्टी प्रतिष्ठान]], अवसरी बुद्रुक, कामोठे, नांदेड, सोलापूर वगैरे
* [[शिवाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान, पुणे]]
* [[शिवाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान, पुणे]]
* [[शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान, डोंबिवली (ठाणे जिल्हा)]]
* [[शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान, डोंबिवली (ठाणे जिल्हा)]]
ओळ १५६: ओळ १६८:
* [[संजीव चिमलगी प्रतिष्ठान, विले पार्ले, मुंबई]]
* [[संजीव चिमलगी प्रतिष्ठान, विले पार्ले, मुंबई]]
* [[समन्वय प्रतिष्ठान]]
* [[समन्वय प्रतिष्ठान]]
* [[समरसता साहित्य परिषद|समरसता मंच प्रतिष्ठान]]
* [[समर्थ प्रतिष्ठान]]
* [[समर्थ प्रतिष्ठान]]
* [[सर्वोदय प्रतिष्ठान]]
* [[सर्वोदय प्रतिष्ठान]]

१४:४६, ७ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

प्रतिष्ठान म्हणजे इंग्रजीत फाउंडेशन. महाराष्ट्रात संस्थांच्या नावांत, एकेकाळी संस्था, मंडळ, मंडळी, कंपनी, सोसायटी, समाज, सभा हे शब्द असत. एखाद्या गर्भश्रीमंत माणसाने मागे ठेवलेल्या पैशांचा योग्य विनियोग व्हावा म्हणून स्थापन केलेल ट्रस्ट (न्यास) होते; आणि एखाद्या उद्योजकाने किंवा फार मोठ्या व्यापाऱ्याने आपल्या गडगंज संपत्तीच्या काही भागाचा सदुपयोग व्हावा म्हणून काही फाउंडेशनेही स्थापन केली होती. पण त्यांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी जेमेतेम असेल.

ॲकॅडमी

पुण्यात नॅशन्ल डिफेन्स ॲकॅडमी स्थापन झाली आणि ॲकॅडमी शब्दासाठी भारत सरकारने अकादमी असा शब्द योजला. त्या शब्दावर आचार्य अत्रे आणि इतर अनेक मराठी पत्रकारांनी सडकून टीका केली, अनेक शब्द सुचवले आणि शेवटी ॲकॅडमीसाठी प्रबोधिनी हा शब्द मान्य झाला. आता पुण्यातील त्या संस्थेला मराठीत ’राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ म्हटले जाते. परिणामत: पुढच्या काळात महाराष्ट्रात अनेक प्रबोधिन्या आणि बोधिन्या स्थापन झाल्या. ज्ञानप्रबोधिनी आणि म्हाळगीबोधिनी ही त्यांची ठळक उदाहरणे.

प्रतिभा प्रतिष्ठान

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांनी १९८० साली ’इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान’ नावाचे एक फाउंडेशन स्थापन केले. पुढे या संस्थेचा आर्थिक भ्रष्टाचाराशी संबंध आहे हे समजल्यावर इंदिरा गांधींनी संस्थेच्या नावातला इंदिरा गांधी हा शब्द गाळायला लावला.

हे ’प्रतिभा प्रतिष्ठान’ प्रामुख्याने बांधकाम व्यावसायिकांना आणि सिमेंटचा काळा बाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांना मुख्य मंत्री अंतुले यांनी वाटलेल्या सिमेंटच्या परवान्यांबद्दल मिळालेल्या लाचेच्या रकमेची व्यवस्था लावण्यासाठी होते, हे पुढे सिद्ध झाले. त्यामुळे अंतुले यांचे मुख्यमंत्रिपद गेले.

या ’प्रतिभा प्रतिष्ठान’चे पैसे मुदतीच्या ठेवींमध्ये गुंतवावे असा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश होता. तसे न करता अंतुले आणि त्यांचे जावई मुश्ताक अंतुले यांनी ’प्रतिभा प्रतिष्ठानच्या’ पैशांपैकी अलाहाबाद बँक आणि कॅनरा बँक यांत ठेवलेले सुमारे १९ कोटी रुपये एका चार्टर्ड अकाउंटन्टच्या मदतीने गायब केले. हे पैसे अंतुले १९९५साली केंद्र सरकारचे इ.स. १९९५ मध्ये मंत्री झाल्यानंतर लगेच गायब करण्यात आले, हे विशेष. इतके झाल्यावर हे पैसे या बँकांनीच हडप केले असा आरोप ठेवून अंतुल्यांनी बँकांवर खटला भरला. मुंबई उच्च न्यायालयाने अर्थातच तो ’चोराच्या उलट्या बोंबा’ असा शेरा मारून फेटाळला.

असे असले तरी या ’प्रतिभा प्रतिष्ठान’ नंतर महाराष्ट्रा प्रतिष्ठाने स्थापन करण्याचे पेव फुटले. आज मितीला महाराष्ट्रात दोनशेच्या आसपास प्रतिष्ठाने असावीत. त्यांतील शैक्षणिक प्रतिष्ठाने ही राजकारणी शिक्षणसम्राटांनी स्थापन केलेली असल्याने त्यांचे संचालक मुख्यत्वे पैसा जमा करण्याचे काम करतात. अर्थात त्याबरोबर शिक्षणप्रसारही होतोच. असे असले तरी महाराष्ट्रातील अनेक प्रतिष्ठाने सभासदांच्या पैशावर समाजोपयोगी कामेच करतात. महाराष्ट्रात प्रतिष्ठानांचे पंजीकरण करणे सक्तीचे नसल्याने प्रतिष्ठानांची संपूर्ण यादी उपलब्ध नाही. तरीसुद्ध खाली काही उपलब्ध नावे दिली आहेत.

महाराष्ट्रातील प्रतिष्ठानांची (अपूर्ण) यादी

महाराष्ट्रातील प्रतिष्ठाने