"वसंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:Colorful spring garden.jpg|thumb|right|200px|वसंत ऋतूत उगविलेली फुले]] |
[[चित्र:Colorful spring garden.jpg|thumb|right|200px|वसंत ऋतूत उगविलेली फुले]] |
||
[[चित्र : Palas_Red.JPG|thumb|200px|right|वसंत ऋतुत [[पळस|पळसाला]] आलेला बहर]] |
[[चित्र : Palas_Red.JPG|thumb|200px|right|वसंत ऋतुत [[पळस|पळसाला]] आलेला बहर]] |
||
[[:वर्ग:हिंदू दिनदर्शिका| हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे]] [[माघ महिना|माघ]] आणि [[फाल्गुन]] या महिन्यांत '''वसंत''' ऋतू असतो. [[ग्रेगरी दिनदर्शिका|ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे]] [[फेब्रुवारी महिना|फेब्रुवारी]] उत्तरार्ध, [[मार्च]], [[एप्रिल महिना|एप्रिल]] पूर्वार्ध या महिन्यांत वसंत ऋतू असतो. |
[[:वर्ग:हिंदू दिनदर्शिका| हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे]] [[माघ महिना|माघ]] आणि [[फाल्गुन]] या महिन्यांत '''वसंत''' ऋतू असतो. [[ग्रेगरी दिनदर्शिका|ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे]] [[फेब्रुवारी महिना|फेब्रुवारी]] उत्तरार्ध, [[मार्च]], [[एप्रिल महिना|एप्रिल]] पूर्वार्ध या महिन्यांत वसंत ऋतू असतो. काहींच्या मते फाल्गुन आणि चैत्र हे वसंताचे महिने आहेत, तर शाळांच्या क्रमिक पुस्तकांनुसार चैत्र आणि वैशाख हे वसंताचे महिने आहेत. |
||
भारत हा अतिविशाल देश असल्याने, देशाच्या विविध भागांत वसंत ऋतू येणारे हिंदू महिने वेगळेवेगळे आहेत. |
|||
मात्र, वसंत पंचमी (माघ शुद्ध पंचमी)पासून वसंतोत्सव सुरू होतो, हे देशभर मानले जाते. |
|||
२१:५०, १६ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे माघ आणि फाल्गुन या महिन्यांत वसंत ऋतू असतो. ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे फेब्रुवारी उत्तरार्ध, मार्च, एप्रिल पूर्वार्ध या महिन्यांत वसंत ऋतू असतो. काहींच्या मते फाल्गुन आणि चैत्र हे वसंताचे महिने आहेत, तर शाळांच्या क्रमिक पुस्तकांनुसार चैत्र आणि वैशाख हे वसंताचे महिने आहेत. भारत हा अतिविशाल देश असल्याने, देशाच्या विविध भागांत वसंत ऋतू येणारे हिंदू महिने वेगळेवेगळे आहेत.
मात्र, वसंत पंचमी (माघ शुद्ध पंचमी)पासून वसंतोत्सव सुरू होतो, हे देशभर मानले जाते.
वसंत हे वासुदेव बळबवंत पटवर्धन या मराठी कवीने घेतलेले टोपणनावदेखील आहे.
हेही पाहा
ऋतू |
---|
उन्हाळा - पावसाळा - हिवाळा |
वसंत - ग्रीष्म - वर्षा - शरद - हेमंत - शिशिर |