Jump to content

"मराठी विज्ञान परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४: ओळ ४:

==कार्य==
==कार्य==
वार्षिक संमेलने, विविध विषयावरील व्याख्याने, परिसंवाद, कार्यशाळा, शिबिरे, विद्यार्थ्यांसाठीचे प्रयोगाद्वारे विज्ञान शिक्षण देणारे विविध उपक्रम, दृकश्राव्य कार्यक्रम, घनकचरा व्यवस्थापन, सौरऊर्जा प्रसार, प्रासंगिक विषयावर जागरुकता, याचबरोबर विविध स्पर्धा घेऊन पुरस्कार / पारितोषिके देणे, स्वतंत्र विज्ञान मासिक, वेगवेगळ्या विषयावरील पुस्तिकांचे प्रकाशन असे उपक्रम परिषदेतर्फे पार पाडले जातात.
वार्षिक संमेलने, विविध विषयावरील व्याख्याने, परिसंवाद, कार्यशाळा, शिबिरे, विद्यार्थ्यांसाठीचे प्रयोगाद्वारे विज्ञान शिक्षण देणारे विविध उपक्रम, दृकश्राव्य कार्यक्रम, घनकचरा व्यवस्थापन, सौरऊर्जा प्रसार, प्रासंगिक विषयावर जागरूकता, याचबरोबर विविध स्पर्धा घेऊन पुरस्कार / पारितोषिके देणे, स्वतंत्र विज्ञान मासिक चालवणे, वेगवेगळ्या विषयावरील पुस्तिकांचे प्रकाशन करणे असे उपक्रम परिषदेतर्फे पार पाडले जातात.
मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्षपद इ.स. २००० सालापासून श्री. प्रभाकर देवधर (माजी अध्यक्ष, इलेक्ट्रॉनिक आयोग, भारत सरकार) हे सांभाळीत आहेत. आतापर्यंत हे पद डॉ.रा.वि.साठे (१९६६-७६), श्री.म.ना.गोगटे (१९७६-८२), प्रा.भा.मा.उदगांवकर (१९८२-९१), प्रा.जयंत नारळीकर (१९९१-९४), डॉ.वसंत गोवारीकर (१९९९४-२०००) या मान्यवर शास्त्रज्ञ/वैज्ञानिकांनी भूषवले आहे.

मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्षपद इ.स. २००० सालापासून श्री. प्रभाकर देवधर (माजी अध्यक्ष, इलेक्ट्रॉनिक आयोग, भारत सरकार) हे सांभाळीत आहेत. आतापर्यंत हे पद डॉ.रा.वि.साठे (१९६६-७६), श्री.म.ना.गोगटे (१९७६-८२), प्रा.भा.मा.उदगांवकर (१९८२-९१), प्रा.जयंत नारळीकर (१९९१-९४), डॉ.वसंत गोवारीकर (१९९४-२०००) या मान्यवर शास्त्रज्ञ/वैज्ञानिकांनी भूषवले आहे.
मराठी विज्ञान परिषदेला विज्ञान तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार तसेच फाय फाऊंडेशन, इचलकरंजी यांच्याकडून उत्तम कार्यासाठी पुरस्कार मिळाले आहेत. मराठी विज्ञान परिषदेच्या पत्रिकेलाही आतापर्यंत महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य, साहित्य आणि संस्कृती मंडळ अशा संस्थांकडून विशेष पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

मराठी विज्ञान परिषदेला भारतसरकारचा विज्ञान तंत्रज्ञान विभाग, तसेच इचलकरंजीचे फाय फाउंडेशन यांच्याकडून उत्तम कार्यासाठी पुरस्कार मिळाले आहेत. मराठी विज्ञान परिषदेच्या पत्रिकेलाही आतापर्यंत महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ अशा संस्थांकडून विशेष पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

=='परिषदेचे विभाग==
=='परिषदेचे विभाग==

=== ''मुंबई व कोकणः'' ===
=== ''मुंबई व कोकण'' ===
१) ईशान्य [[मुंबई]], २) [[ठाणे]], ३) [[डोंबिवली]], ४) [[अंबरनाथ]], ५) चिंचणी-तारापूर, ६) बोर्डी, ७) [[रोहा]], ८) [[रत्नागिरी]], ९) नारिंग्रे

=== ''पश्चिम महाराष्ट्रः'' ===
=== ''पश्चिम महाराष्ट्र'' ===
१) लोणावळा, २) तळेगाव, ३) पुणे, ४) बारामती, ५) अहमदनगर, ६) कराड, ७) राजारामनगर, ८) सांगली, ९) कोल्हापूर, १०) गडहिंग्लज, ११) आजरा, १२) चंदगड, १३) बिद्री, १४) बार्शी, १५) सोलापूर

=== ''उत्तर महाराष्ट्रः'' ===
=== ''उत्तर महाराष्ट्र'' ===
१) धुळे, २) चाळिसगाव, ३) नंदुरबार, ४) खांडबारा, ५) साक्री, ६) नाशिक
१) धुळे, २) चाळीसगाव, ३) नंदुरबार, ४) खांडबारा, ५) साक्री, ६) नाशिक

=== ''मराठवाडाः'' ===
=== ''मराठवाडा'' ===
१) औरंगाबाद, २) जालना, ३) उदगीर, ४) उमरगा, ५) नांदेड, ६) किनवट, ७) बीड, ८) हिंगोली, ९) उस्मानाबाद, १०) नळदुर्ग, ११) उमरी, १२) माजलगांव

=== ''विदर्भः'' ===
=== ''विदर्भ'' ===
१) नागपूर, २) वरोरा, ३) वणी, ४) अमरावती, ५) गडचिरोली, ६) अहेरी, ७) नवरगाव, ८) वाशिम, ९) अकोला, १०) मुर्तिजापूर, ११) बुलढाणा, १२) पारस, १३) पुसद, १४) उमरखेड, १५) भंडारा, १६) वडसा, १७) चंद्रपूर, १८) आर्वी, १९) आरमोरी, २०) मानोरा, २१) मालेगांव, २२) गोंदिया
१) नागपूर, २) वरोरा, ३) वणी, ४) अमरावती, ५) गडचिरोली, ६) अहेरी, ७) नवरगाव, ८) वाशीम, ९) अकोला, १०) मुर्तिजापूर, ११) बुलढाणा, १२) पारस, १३) पुसद, १४) उमरखेड, १५) भंडारा, १६) वडसा, १७) चंद्रपूर, १८) आर्वी, १९) आरमोरी, २०) मानोरा, २१) मालेगांव, २२) गोंदिया

=== ''महाराष्ट्राबाहेर'' ===
१) बडोदा, २) गोवा, ३) बेळगाव, ४) भोपाळ

==अधिवेशने==

मराठी विज्ञान परिषदेचे ४७वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन ७ ते ९ डिसेंबर २०१२ या काळात बारामती येथे होत आहे.
=== ''महाराष्ट्राबाहेरः'' ===
१) वडोदरा, २) गोवा, ३) बेळगाव, ४) भोपाळ

== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

२३:४८, ७ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

मराठी विज्ञान परिषदेची स्थापना इ.स. १९६६ साली झाली. विज्ञानाचा प्रसार प्रामुख्याने मराठी भाषेतून करणे, विज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने मराठी भाषा समृद्ध करणे, लोकांमध्ये वैज्ञानिक साक्षरता वाढवणे आणि वैज्ञानिक दृष्टी विकसित करणे अशी प्रमुख उद्दिष्टे समोर ठेवून कार्य करीत असलेल्या या संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय मुंबईत चुनाभट्टी येथे आहे. मध्यवर्तीशी संस्थेशी संलग्न विभागांशी संख्या एकूण ६८ इतकी आहे. हे सर्व विभाग महाराष्ट्रभर विखुरले असून महाराष्ट्राबाहेरही परिषदेचे ४ विभाग कार्यरत आहेत.

कार्य

वार्षिक संमेलने, विविध विषयावरील व्याख्याने, परिसंवाद, कार्यशाळा, शिबिरे, विद्यार्थ्यांसाठीचे प्रयोगाद्वारे विज्ञान शिक्षण देणारे विविध उपक्रम, दृकश्राव्य कार्यक्रम, घनकचरा व्यवस्थापन, सौरऊर्जा प्रसार, प्रासंगिक विषयावर जागरूकता, याचबरोबर विविध स्पर्धा घेऊन पुरस्कार / पारितोषिके देणे, स्वतंत्र विज्ञान मासिक चालवणे, वेगवेगळ्या विषयावरील पुस्तिकांचे प्रकाशन करणे असे उपक्रम परिषदेतर्फे पार पाडले जातात.

मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्षपद इ.स. २००० सालापासून श्री. प्रभाकर देवधर (माजी अध्यक्ष, इलेक्ट्रॉनिक आयोग, भारत सरकार) हे सांभाळीत आहेत. आतापर्यंत हे पद डॉ.रा.वि.साठे (१९६६-७६), श्री.म.ना.गोगटे (१९७६-८२), प्रा.भा.मा.उदगांवकर (१९८२-९१), प्रा.जयंत नारळीकर (१९९१-९४), डॉ.वसंत गोवारीकर (१९९४-२०००) या मान्यवर शास्त्रज्ञ/वैज्ञानिकांनी भूषवले आहे.

मराठी विज्ञान परिषदेला भारतसरकारचा विज्ञान तंत्रज्ञान विभाग, तसेच इचलकरंजीचे फाय फाउंडेशन यांच्याकडून उत्तम कार्यासाठी पुरस्कार मिळाले आहेत. मराठी विज्ञान परिषदेच्या पत्रिकेलाही आतापर्यंत महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ अशा संस्थांकडून विशेष पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

'परिषदेचे विभाग

मुंबई व कोकण

१) ईशान्य मुंबई, २) ठाणे, ३) डोंबिवली, ४) अंबरनाथ, ५) चिंचणी-तारापूर, ६) बोर्डी, ७) रोहा, ८) रत्नागिरी, ९) नारिंग्रे

पश्चिम महाराष्ट्र

१) लोणावळा, २) तळेगाव, ३) पुणे, ४) बारामती, ५) अहमदनगर, ६) कराड, ७) राजारामनगर, ८) सांगली, ९) कोल्हापूर, १०) गडहिंग्लज, ११) आजरा, १२) चंदगड, १३) बिद्री, १४) बार्शी, १५) सोलापूर

उत्तर महाराष्ट्र

१) धुळे, २) चाळीसगाव, ३) नंदुरबार, ४) खांडबारा, ५) साक्री, ६) नाशिक

मराठवाडा

१) औरंगाबाद, २) जालना, ३) उदगीर, ४) उमरगा, ५) नांदेड, ६) किनवट, ७) बीड, ८) हिंगोली, ९) उस्मानाबाद, १०) नळदुर्ग, ११) उमरी, १२) माजलगांव

विदर्भ

१) नागपूर, २) वरोरा, ३) वणी, ४) अमरावती, ५) गडचिरोली, ६) अहेरी, ७) नवरगाव, ८) वाशीम, ९) अकोला, १०) मुर्तिजापूर, ११) बुलढाणा, १२) पारस, १३) पुसद, १४) उमरखेड, १५) भंडारा, १६) वडसा, १७) चंद्रपूर, १८) आर्वी, १९) आरमोरी, २०) मानोरा, २१) मालेगांव, २२) गोंदिया

महाराष्ट्राबाहेर

१) बडोदा, २) गोवा, ३) बेळगाव, ४) भोपाळ

अधिवेशने

बाह्य दुवे