Jump to content

"दागिने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८: ओळ ८:
* [[अंगठी]], नाग, नागमूद, मुदी, मुद्रा, मुद्रिका, वळे, सिका, इत्यादी बोटातले दागिने
* [[अंगठी]], नाग, नागमूद, मुदी, मुद्रा, मुद्रिका, वळे, सिका, इत्यादी बोटातले दागिने
* [[आकडा]], सुवर्णफूल,
* [[आकडा]], सुवर्णफूल,
* एकदाणी, एकसर, ओवेर साज, कंठा, कंठी, [[कंठीहार]], काशी ताळी, गहू माळ, गोखरू माळ, गोफ, चंद्रहार, [[चपलाकंठी]], चपलाहार, चाफेकळी माळ, चिंचपेटी, चितांग, चौसरा, जोंधळी पोत, टीकमणी सर (टिका), ठुशी, डोरले, डाळी टिका, तन्मणी, तांदळी पोत, तायत्या, दुल्लडी, नळ्याची पोत, [[नेकलेस]], पाभर, पुतळ्यांची माळ, पोहेहार, बकुळहार, बोरमाळ, [[ब्रेसलेट]], मंगळसूत्र, माळ, मोहनमाळ, लड, लफ्फा, वज्रटीक, शिरण, सर, सरी, साखळी, साज, हरपर रेवडी हार, [[हार]] इत्यादी गळ्यांतले दागिने.
* एकदाणी, एकसर, ओवेर साज, कंठा, कंठी, [[कंठीहार]], काशी ताळी, गहू माळ, गोखरू माळ, गोफ, चंद्रहार, [[चपलाकंठी]], चपलाहार, चाफेकळी माळ, चिंचपेटी, चितांग, चौसरा, जोंधळी पोत, टीकमणी सर (टिका), ठुशी, डोरले, डाळी टिका, तन्मणी, ताईत, तांदळी पोत, तायत्या, दुल्लडी, नळ्याची पोत, [[नेकलेस]], पाभर, पुतळ्यांची माळ, पोहेहार, बकुळहार, बोरमाळ, [[ब्रेसलेट]], मंगळसूत्र, माळ, मोहनमाळ, लड, लफ्फा, लक्ष्मीहार, वज्रटीक, शिरण, श्रीमंतहार, सर, सरी, साखळी, साज, हरपर रेवडी हार, [[हार]] इत्यादी गळ्यांतले दागिने.
* [[कंकण]], कंगन, कडे, गजरा, गोठ, तोडा, शिंदेशाही तोडा, [[पाटली]], पिछोडी, पो(व)ची, [[बांगडी|बांगड्या]], बाजूबंद, बिलवर, इत्यादी मनगटातले दागिने
* कडदोरा, [[कंबरपट्टा]](कमरपट्टा), करदोटा, पोंद, [[मेखला]], साखळी, इत्यादी कमरेवरचे दागिने
* कडदोरा, [[कंबरपट्टा]](कमरपट्टा), करदोटा, पोंद, [[मेखला]], साखळी, इत्यादी कमरेवरचे दागिने
* कर्णालंकार: [[कुंडल]], [[कुड्या|कुडी]], [[डूल]], बाळी, भिकबाळी, बुगडी,
* कर्णालंकार: [[कुंडल]], [[कुड्या|कुडी]], झुबे, [[डूल]], बाळी, भिकबाळी, बुगडी, रिंगा, वेल, सुवर्णफुले
* कलगी
* कलगी
* कांडवाळे (कांडोळे)
* कांडवाळे (कांडोळे)
* केसात घालायची सुवर्णफुले किंवा रत्‍नफुले, रविफूल, सूर्यफूल, गुलाबफूल वगैरे.
* चाळ
* चाळ
* चौकडा
* चौकडा
ओळ २०: ओळ २२:
* तोडर
* तोडर
* नूपुर
* नूपुर
* [[कंकण]], कंगन, कडे, गजरा, गोठ, तोडा, शिंदेशाही तोडा, [[पाटली]], पिछोडी, पो(व)ची, [[बांगडी|बांगड्या]], बिलवर, इत्यादी मनगटातले दागिने
* [[पैंजण]]
* [[पैंजण]]
* फरा : गणपतीच्या कपाळावर डोक्याकडून खाली उतरलेला रत्‍नखचीत फरा असतो.
* फलकमाला(कवचासारखी दिसणारी मोठ्या आकाराची कॉलर)
* बाजूबंद
* बाजूबंद
* [[बिंदली]]
* [[बिंदली]]
* बिंदी
* मंजिरी
* मंजिरी
* मासोळ्या
* मोरपीस
* [[मुकुट]]
* [[मुकुट]]
* [[मेखला]]
* [[मेखला]]
* मोरपीस
* मौलमणी
* वळे
* वळे
* [[वाकी]]
* [[वाकी]]
ओळ ३५: ओळ ४१:
* वेढे
* वेढे
* शिरपेच
* शिरपेच
* शिरस्त्राण
* साखळी
* साखळी


ओळ ५७: ओळ ६४:
* साखळी
* साखळी
* हंसळी
* हंसळी








१२:१४, १३ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

कानांतल्या वलयांवरील कारागिरी

दागिने म्हणजे स्त्रियांचे सर्वात प्रिय आणि मौलिक अलंकार. अर्थात, पुरुषांचे आणि मुलांचेही काही खास दागिने असतात. दागिने हे सर्वसाधारणतः विशेष दुर्मिळ (आणि अर्थात किंमती) धातूंपासून केलेले असतात आणि त्यांत बरेचदा विविध सुंदर जवाहिरे बसवलेले असतांत.

दागिन्यांमध्ये अनेक प्रकार आहेत.

  • अंगठी, नाग, नागमूद, मुदी, मुद्रा, मुद्रिका, वळे, सिका, इत्यादी बोटातले दागिने
  • आकडा, सुवर्णफूल,
  • एकदाणी, एकसर, ओवेर साज, कंठा, कंठी, कंठीहार, काशी ताळी, गहू माळ, गोखरू माळ, गोफ, चंद्रहार, चपलाकंठी, चपलाहार, चाफेकळी माळ, चिंचपेटी, चितांग, चौसरा, जोंधळी पोत, टीकमणी सर (टिका), ठुशी, डोरले, डाळी टिका, तन्मणी, ताईत, तांदळी पोत, तायत्या, दुल्लडी, नळ्याची पोत, नेकलेस, पाभर, पुतळ्यांची माळ, पोहेहार, बकुळहार, बोरमाळ, ब्रेसलेट, मंगळसूत्र, माळ, मोहनमाळ, लड, लफ्फा, लक्ष्मीहार, वज्रटीक, शिरण, श्रीमंतहार, सर, सरी, साखळी, साज, हरपर रेवडी हार, हार इत्यादी गळ्यांतले दागिने.
  • कंकण, कंगन, कडे, गजरा, गोठ, तोडा, शिंदेशाही तोडा, पाटली, पिछोडी, पो(व)ची, बांगड्या, बाजूबंद, बिलवर, इत्यादी मनगटातले दागिने
  • कडदोरा, कंबरपट्टा(कमरपट्टा), करदोटा, पोंद, मेखला, साखळी, इत्यादी कमरेवरचे दागिने
  • कर्णालंकार: कुंडल, कुडी, झुबे, डूल, बाळी, भिकबाळी, बुगडी, रिंगा, वेल, सुवर्णफुले
  • कलगी
  • कांडवाळे (कांडोळे)
  • केसात घालायची सुवर्णफुले किंवा रत्‍नफुले, रविफूल, सूर्यफूल, गुलाबफूल वगैरे.
  • चाळ
  • चौकडा
  • जोडवे
  • तुरा
  • चमकी, नथ, सुंकली हे नाकातले दागिने
  • तोडर
  • नूपुर
  • पैंजण
  • फरा : गणपतीच्या कपाळावर डोक्याकडून खाली उतरलेला रत्‍नखचीत फरा असतो.
  • फलकमाला(कवचासारखी दिसणारी मोठ्या आकाराची कॉलर)
  • बाजूबंद
  • बिंदली
  • बिंदी
  • मंजिरी
  • मासोळ्या
  • मुकुट
  • मेखला
  • मोरपीस
  • मौलमणी
  • वळे
  • वाकी
  • वाघनखे
  • वाळा
  • वेढणी
  • वेढे
  • शिरपेच
  • शिरस्त्राण
  • साखळी

लहान मुलांचे दागिने

  • कडे
  • कमर साखळी
  • कांडवळे (कांडोळे)
  • कुयरी
  • घुंगरू
  • चुटक्या
  • डूल
  • ताईत
  • तांबोळे
  • दसांगुळे
  • बिंदल्या
  • बेडी
  • मनगट्या
  • वाकडा ताईत
  • वाघनखे
  • वाळा
  • साखळी
  • हंसळी


दागिने डिझाइन गॅलरी


बाह्य दुवे