कंकण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कंकण हा स्त्रियांनी व पुरुषांनी हातांत घालण्याचा दागिना आहे. कंकण धातूचे किंवा काचेचे असते.