चपलाहार
Appearance
(चपलाकंठी या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सोन्याच्या चपट्या तुकड्या सोन्याच्या तारेत गुंफून बनवलेल्या गळ्यात घालायच्या हाराला चपलाहार म्हणतात. हा मराठी स्त्रियांचा एक सोन्याचा अलंकार आहे. चपलाहार बहुधा अनेकपदरी असतो.मखमलीच्या पट्टयांवर शिवलेले मोती आणि खडे.[१]
संदर्भ
[संपादन]- ^ "गळ्यातली पारंपरिक आभूषणं". prahaar.in (इंग्रजी भाषेत). 2016-08-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-18 रोजी पाहिले.