चर्चा:दागिने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दागीन्यांचा बदल साचा[संपादन]

इंग्रजी विकिपीडियावरील पहिल वाक्य Jewellery or jewelry[1] /ˈdʒuːəl(ə)ri/ is small decorative items worn for personal adornment, such as brooches, rings, necklaces, earrings, and bracelets. अस आहे. आणि मराठी विकिपीडियावरील पहिल वाक्य दागिने म्हणजे स्त्रियांचे सर्वात प्रिय आणि मौलिक अलंकार. अस आहे. दागिने म्हणजे स्त्रियांचे सर्वात प्रिय आणि मौलिक अधिकार. :) अस लिहिल तरी आम्ही बदलल नसत का ? अलंकार हे स्त्रियांना आणि अलंकार घातलेल्या स्त्रिया त्यांच्या पुरुषांना प्रिय असतात असही लिहिता येईल :) हे वैश्विक सत्य असल तरी भारता एवढा दागिन्यांचा सोस बाकी सर्व जगात आहे असे म्हणताच येते असे नाही. उद्देश अलंकांराच्या आवडीबद्दल कॉमेंट करणे नाही.वाक्यातील सहज न दिसणाऱ्या वर्णनात्मकते कडे लक्ष वेधणे आहे.

बदल साचा मी लावला नव्हता, पण काढण्यामुळे जरासा विचारात पडलो हे खरे,एखादा साचा मथळ्यावर नको असल्यास लेखाच्या तळाशी हलवण्याबद्दलही विचार व्हावा असे वाटते.


माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:३८, ८ जानेवारी २०१४ (IST) अलंकार या वर्गाखाली दागिना हा शब्द दिसतो आहे आणि त्याचा स्वतंत्र लेख आहे.दागीन्यालाच संस्कृत शब्द अलंकार आहे.या लेखात दागिन्यांची पुष्कळच नावे आहेत ज्यांची भर 'वर्ग' या सदरात अकारविल्हे घालावी लागेल. त्यामुळे या लेखाच्या संदर्भात काही विचार करावा लागेल, मार्गदर्शन मिळावे.आर्या जोशी (चर्चा)