"बलुतेदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो →बलुतेदार |
|||
ओळ १९: | ओळ १९: | ||
<br /> |
<br /> |
||
काही ठिकाणी वरील यादीतील कोळी आणि चौगुला यांऐवजी [[मुलाणी]] आणि [[मांग]] ही नावे आढळतात. |
काही ठिकाणी वरील यादीतील कोळी आणि चौगुला यांऐवजी [[मुलाणी]] आणि [[मांग]] ही नावे आढळतात. बारा बलुतेदारांपैकी [[चांभार]], [[महार]], [[मांग]], [[लोहार]], [[सुतार]], [[सोनार]] हे पहिल्या क्रमांकाचे, [[कुंभार]], [[न्हावी]] आणि [[धोबी]] दुसऱ्या क्रमांकाचे तर बाकीचे तिसऱ्या क्रमांकाचे बलुतेदार समजले जातात. |
||
== अलुतेदार == |
== अलुतेदार == |
१२:३५, ३ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती
महाराष्ट्र् हे राज्य शेतीप्रधान राज्य आहे. पूर्वी खेडेगावांमध्ये वस्तु-विनिमय पद्धत अस्तित्वात होती या पद्धतीच्या केंद्रस्थानी शेतकरी होता. म्हणजेच शेतकरी हा धान्य पिकवत असे आणि जे शेतकरी नव्हते ते शेतकऱ्यास व इतरांना सेवा पुरवीत असत. यामध्ये जे शेतकऱ्याच्या नैमित्तिक स्वरूपाच्या गरजा पुरवत त्यांना अलुतेदार (नारू) तर जे महत्त्वाच्या व नेहमीच्या गरजा भागवीत त्यांना बलुतेदार ( कारू) असे म्हणत.
बलुतेदार
बलुतेदारांची संख्या एकूण बारा होती.
१. कुंभार
२. कोळी
३. गुरव
४. चांभार
५. चौगुला
६. जोशी
७. धोबी
८. न्हावी
९. महार
१०. लोहार
११. सुतार
१२. सोनार
काही ठिकाणी वरील यादीतील कोळी आणि चौगुला यांऐवजी मुलाणी आणि मांग ही नावे आढळतात. बारा बलुतेदारांपैकी चांभार, महार, मांग, लोहार, सुतार, सोनार हे पहिल्या क्रमांकाचे, कुंभार, न्हावी आणि धोबी दुसऱ्या क्रमांकाचे तर बाकीचे तिसऱ्या क्रमांकाचे बलुतेदार समजले जातात.
अलुतेदार
१.कलावंत
२. कोरव
३. गोंधळी
४. गोसावी
५. घडसी
६. ठाकर
७. डवऱ्या
८. तराळ
९. तांबोळी
१०. तेली
११. भाट
१२. भोई
१३. माळी
१४. मुलाणा
१५. वाजंत्री
१६. शिंपी
१७. सनगर
१८. साळी
या अठरा जातींचा समावेश अलुतेदार या संकल्पनेत समावेश होत होता. याशिवाय इतर भटक्या जाती व जमातींचाही ग्रामीण विभागाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा वाटा होता.