"मोबाईल फोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: bar:Handy खूणपताका: अमराठी योगदान |
No edit summary खूणपताका: विशेषणे टाळा |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:HTC Desire Z overview.jpg|right|300 px|thumb|आधुनिक मोबाईल फोन]] |
[[चित्र:HTC Desire Z overview.jpg|right|300 px|thumb|आधुनिक मोबाईल फोन]] |
||
'''मोबाईल फोन''' किंवा '''सेल्युलर फोन''' हे एक |
'''मोबाईल फोन''' किंवा '''सेल्युलर फोन''' हे एक दूरसंचारासाठीचे यंत्र आहे. भ्रमणध्वनीच्या साहाय्याने संभाषणाची व माहितीची देवाणघेवाण होऊ शकते. पारंपरिक दूरध्वनी उपकरणे घरामध्ये एकाच जागी ठेवून वापरावी लागतात, तर बरोबर बाळगलेला मोबाईल फोन जागोजागी फिरतानादेखील वापरला जाऊ शकतो. |
||
जगातील पहिला मोबाईल फोन [[मोटोरोला]] कंपनीच्या [[मार्टिन कूपर]] ह्या व्यक्तीने १९७३ साली विकसित केला व वापरून दाखवला. १९९० साली जगभरात १.२४ मोबाईल फोन वापरकर्ते होते. २००९ सालाअखेरीस हा आकडा ४.६ अब्ज इतका आहे. आजच्या घडीला विकसित देशांमधील १०० व्यक्तींपैकी ९७ तर जगातील १०० व्यक्तींपैकी ४५ व्यक्ती मोबाईल फोन वापरतात. |
जगातील पहिला मोबाईल फोन [[मोटोरोला]] कंपनीच्या [[मार्टिन कूपर]] ह्या व्यक्तीने १९७३ साली विकसित केला व वापरून दाखवला. १९९० साली जगभरात १.२४ कोटी मोबाईल फोन वापरकर्ते होते. २००९ सालाअखेरीस हा आकडा ४.६ अब्ज इतका आहे. आजच्या घडीला विकसित देशांमधील १०० व्यक्तींपैकी ९७ तर जगातील १०० व्यक्तींपैकी ४५ व्यक्ती मोबाईल फोन वापरतात. |
||
आधुनिक काळातील मोबाईल फोन संभाषणाखेरीज [[महाजाल|इंटरनेट]] न्याहाळणे, |
आधुनिक काळातील मोबाईल फोन हे संभाषणाखेरीज [[महाजाल|इंटरनेट]] न्याहाळणे, लेखी लघुसंदेशांची देवाणघेवाण, गाणी ऐकणे, छायाचित्र काढणे, रेडियो ऐकणे, जीपीएस वापरणे इत्यादी कामांकरिता वापरले जातात. [[नोकिया]], [[मोटोरोला]], [[अॅपल]], [[सीमेन्स]], [[सॅमसंग]] या मोबाईल फोन उत्पादक कंपन्यांपैकी काही सर्वात मोठ्या कंपन्या आहेत. |
||
== मोबाईल फोनचा विजेरी संच == |
== मोबाईल फोनचा विजेरी संच == |
||
मोबाईल फोनचा विजेरी संच हा सदैव उत्क्रांत होत आहे. |
मोबाईल फोनचा विजेरी संच हा सदैव उत्क्रांत होत आहे. नवनवीन तंत्रज्ञान वापरून त्याचे आयुष्य वाढवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. |
||
मात्र त्याच वेळी विजेरी संच |
मात्र त्याच वेळी विजेरी संच फुटल्यामुळे अपघात होत आहेत. त्यांचे प्रमाण मात्र अगदी नगण्य आहे. |
||
=== विजेरी संच काळजी === |
=== विजेरी संच काळजी === |
||
* मोबाईलचा विजेरी संच मर्यादेपलीकडे चार्ज (ओव्हरचार्ज) करू नये. कोणताही रीचार्जेबल संच मर्यादेपलीकडे चार्ज |
* मोबाईलचा विजेरी संच मर्यादेपलीकडे चार्ज (ओव्हरचार्ज) करू नये. कोणताही रीचार्जेबल संच मर्यादेपलीकडे चार्ज केला असता (ओव्हरचार्ज) खराब होतो. तसेच त्याचे आयुष्य कमी होते. ओव्हर चार्ज होत असताना बॅटरी फुटू शकते. |
||
* मोबाईलचा विजेरी संच खिशात किंवा पर्समध्ये ठेवू नका. कारण त्याच्या टर्मिनलचा धातूच्या नाण्यांशी संपर्क आल्यास बॅटरी |
* मोबाईलचा विजेरी संच खिशात किंवा पर्समध्ये ठेवू नका. कारण त्याच्या टर्मिनलचा धातूच्या नाण्यांशी संपर्क आल्यास बॅटरी शॉर्टसर्किट होऊन डिसचार्ज होऊ शकते किंवा गरम होऊन फुटू शकते. |
||
== हेही पाहा == |
== हेही पाहा == |
१९:०४, २१ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती
मोबाईल फोन किंवा सेल्युलर फोन हे एक दूरसंचारासाठीचे यंत्र आहे. भ्रमणध्वनीच्या साहाय्याने संभाषणाची व माहितीची देवाणघेवाण होऊ शकते. पारंपरिक दूरध्वनी उपकरणे घरामध्ये एकाच जागी ठेवून वापरावी लागतात, तर बरोबर बाळगलेला मोबाईल फोन जागोजागी फिरतानादेखील वापरला जाऊ शकतो.
जगातील पहिला मोबाईल फोन मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कूपर ह्या व्यक्तीने १९७३ साली विकसित केला व वापरून दाखवला. १९९० साली जगभरात १.२४ कोटी मोबाईल फोन वापरकर्ते होते. २००९ सालाअखेरीस हा आकडा ४.६ अब्ज इतका आहे. आजच्या घडीला विकसित देशांमधील १०० व्यक्तींपैकी ९७ तर जगातील १०० व्यक्तींपैकी ४५ व्यक्ती मोबाईल फोन वापरतात.
आधुनिक काळातील मोबाईल फोन हे संभाषणाखेरीज इंटरनेट न्याहाळणे, लेखी लघुसंदेशांची देवाणघेवाण, गाणी ऐकणे, छायाचित्र काढणे, रेडियो ऐकणे, जीपीएस वापरणे इत्यादी कामांकरिता वापरले जातात. नोकिया, मोटोरोला, अॅपल, सीमेन्स, सॅमसंग या मोबाईल फोन उत्पादक कंपन्यांपैकी काही सर्वात मोठ्या कंपन्या आहेत.
मोबाईल फोनचा विजेरी संच
मोबाईल फोनचा विजेरी संच हा सदैव उत्क्रांत होत आहे. नवनवीन तंत्रज्ञान वापरून त्याचे आयुष्य वाढवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मात्र त्याच वेळी विजेरी संच फुटल्यामुळे अपघात होत आहेत. त्यांचे प्रमाण मात्र अगदी नगण्य आहे.
विजेरी संच काळजी
- मोबाईलचा विजेरी संच मर्यादेपलीकडे चार्ज (ओव्हरचार्ज) करू नये. कोणताही रीचार्जेबल संच मर्यादेपलीकडे चार्ज केला असता (ओव्हरचार्ज) खराब होतो. तसेच त्याचे आयुष्य कमी होते. ओव्हर चार्ज होत असताना बॅटरी फुटू शकते.
- मोबाईलचा विजेरी संच खिशात किंवा पर्समध्ये ठेवू नका. कारण त्याच्या टर्मिनलचा धातूच्या नाण्यांशी संपर्क आल्यास बॅटरी शॉर्टसर्किट होऊन डिसचार्ज होऊ शकते किंवा गरम होऊन फुटू शकते.
हेही पाहा
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |