"बाळ (नाव/आडनाव)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ६: | ओळ ६: | ||
* [[बाळ आंबेरकर]] - मुंबई महापालिकेतील नगरसेवक |
* [[बाळ आंबेरकर]] - मुंबई महापालिकेतील नगरसेवक |
||
* बाळ करंदीकर - संगीतकार, गायक, रेडिओ-दूरचित्रवाणी कलाकार |
|||
* [[बाळ कर्वे]] - चित्रपट आणि नाट्य अभिनेते |
* [[बाळ कर्वे]] - चित्रपट आणि नाट्य अभिनेते |
||
* [[बाळ कुरतडकर]] - नभोवाणी निवेदक |
* [[बाळ कुरतडकर]] - नभोवाणी निवेदक |
||
ओळ १२: | ओळ १३: | ||
* [[बाळ गाडगीळ]] - अर्थतज्ज्ञ आणि ललित लेखक |
* [[बाळ गाडगीळ]] - अर्थतज्ज्ञ आणि ललित लेखक |
||
* [[बाळ गोसावी]] - [[राजा गोसावी]]चे धाकटे बंधू |
* [[बाळ गोसावी]] - [[राजा गोसावी]]चे धाकटे बंधू |
||
* बाळ जुवाटकर - नाटक-चित्रपटांसाठी कपडे पुरवणारे |
|||
* [[बाळ ज. पंडित]] - क्रिकेट समालोचक |
* [[बाळ ज. पंडित]] - क्रिकेट समालोचक |
||
* [[बाळासाहेब ठाकरे|बाळ ठाकरे]] - संपादक, व्यंगचित्रकार आणि राजकीय नेते |
* [[बाळासाहेब ठाकरे|बाळ ठाकरे]] - संपादक, व्यंगचित्रकार आणि राजकीय नेते |
||
* [[बाळ दळवी]] - उपक्रमशील शेतकरी |
* [[बाळ दळवी]] - उपक्रमशील शेतकरी |
||
* [[बाळ दाणी]] - भारतीय क्रिकेटपटू |
* [[बाळ दाणी]] - भारतीय क्रिकेटपटू |
||
* [[बाळ धुरी]] - मराठी ताटक-चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते |
|||
* [[बाळ पवार]] - कामगार रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत |
* [[बाळ पवार]] - कामगार रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत |
||
* [[बाळ पळसुले]] - मराठी चित्रपटांचे संगीतदिग्दर्शक |
* [[बाळ पळसुले]] - मराठी चित्रपटांचे संगीतदिग्दर्शक |
||
ओळ २२: | ओळ २५: | ||
* [[बाळ भागवत]] - [[आकाशवाणी]]च्या नागपूर केंद्रावरचे गायक |
* [[बाळ भागवत]] - [[आकाशवाणी]]च्या नागपूर केंद्रावरचे गायक |
||
* [[बाळ माटे]] - मराठी लेखक |
* [[बाळ माटे]] - मराठी लेखक |
||
* बाळ शेडगे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहर प्रमुख(इ.स.२०१२) |
|||
* बाळ सराफ - चित्रपट संकलक |
|||
* बाळ साने - हरिभाऊ साने क्रीडा प्रतिष्ठान (पुणे)चे अध्यक्ष |
* बाळ साने - हरिभाऊ साने क्रीडा प्रतिष्ठान (पुणे)चे अध्यक्ष |
||
* [[बाळ सामंत]] - लेखक |
* [[बाळ सामंत]] - लेखक |
||
ओळ ३२: | ओळ ३७: | ||
* [[बाळशास्त्री जांभेकर]] - मराठीतले आद्य वृत्तपत्रकार |
* [[बाळशास्त्री जांभेकर]] - मराठीतले आद्य वृत्तपत्रकार |
||
* [[बाळशास्त्री हरदास]] - विद्वान वक्ता |
* [[बाळशास्त्री हरदास]] - विद्वान वक्ता |
||
* [[बाळा कारंजकर]] - |
* [[बाळा कारंजकर]] - होनाजीची कवने गाणारा गायक(होनाजी बाळातला बाळा) |
||
* [[बाळा नांदगावकर]] - आधी शिवसेनेचे आणि नंतर मनसेचे आमदार |
* [[बाळा नांदगावकर]] - आधी शिवसेनेचे आणि नंतर मनसेचे आमदार |
||
* [[बाळाचार्य]] - रसमंजिरी या संस्कृत काव्याचे मराठी रूपांतरकार |
* [[बाळाचार्य]] - रसमंजिरी या संस्कृत काव्याचे मराठी रूपांतरकार |
||
ओळ ४४: | ओळ ४९: | ||
* [[बाळू गुप्ते]] - क्रिकेट खेळाडू |
* [[बाळू गुप्ते]] - क्रिकेट खेळाडू |
||
* [[बाळूताई खरे]] - [[मालतीबाई बेडेकर]] (लेखिका) |
* [[बाळूताई खरे]] - [[मालतीबाई बेडेकर]] (लेखिका) |
||
* [[होनाजी बाळा]] - पहा : बाळा कारंजकर |
|||
== आडनावात बाळ == |
== आडनावात बाळ == |
१२:३०, ३ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
मराठीमध्ये अनेकदा बाळ हे मुलाचे व बाळी हे मुलीचे टोपणनाव असते. हे नाव अनेकदा प्रसिद्धही होते. इतर भाषांमध्येही हे दिसून येते (Enfant/Enfanta - स्पॅनिश). बाळ हे मराठी आडनावही असते. महाराष्ट्रातील काही माणसे मोठी होऊन प्रसिद्ध पावली तरी त्यांचे पहिले नाव बाळ असेच राहिले.
नावात बाळ
- बाळ आंबेरकर - मुंबई महापालिकेतील नगरसेवक
- बाळ करंदीकर - संगीतकार, गायक, रेडिओ-दूरचित्रवाणी कलाकार
- बाळ कर्वे - चित्रपट आणि नाट्य अभिनेते
- बाळ कुरतडकर - नभोवाणी निवेदक
- बाळ कोल्हटकर - बाळकृष्ण हरी कोल्हटकर, नाटककार
- बाळ गंगाधर टिळक - विद्वान पत्रकार, लेखक आणि राजकारणी
- बाळ गाडगीळ - अर्थतज्ज्ञ आणि ललित लेखक
- बाळ गोसावी - राजा गोसावीचे धाकटे बंधू
- बाळ जुवाटकर - नाटक-चित्रपटांसाठी कपडे पुरवणारे
- बाळ ज. पंडित - क्रिकेट समालोचक
- बाळ ठाकरे - संपादक, व्यंगचित्रकार आणि राजकीय नेते
- बाळ दळवी - उपक्रमशील शेतकरी
- बाळ दाणी - भारतीय क्रिकेटपटू
- बाळ धुरी - मराठी ताटक-चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते
- बाळ पवार - कामगार रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत
- बाळ पळसुले - मराठी चित्रपटांचे संगीतदिग्दर्शक
- बाळ फोंडके - वैज्ञानिक लेखक
- बाळ बापट - मराठी चित्रसृष्टीतील गाजलेले छायाचित्रकार
- बाळ भागवत - आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरचे गायक
- बाळ माटे - मराठी लेखक
- बाळ शेडगे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहर प्रमुख(इ.स.२०१२)
- बाळ सराफ - चित्रपट संकलक
- बाळ साने - हरिभाऊ साने क्रीडा प्रतिष्ठान (पुणे)चे अध्यक्ष
- बाळ सामंत - लेखक
- बाळ सीताराम मर्ढेकर - कवी
- बाळ हरदास - शिवसेनेतून हकालपट्टी(२१-१०-२०१०)झालेले माजी संपर्कमंत्री
- बाळकराम - राम गणेश गडकरी (लेखक)
- बाळकोबा भावे - विनोबा भावे यांचे बंधू
- बाळकृष्णराव हरिहर पटवर्धन - बखरकार
- बाळशास्त्री घगवे - संस्कृत कवी, शास्त्री, मराठी वैयाकरणी आणि शब्दकोशकार
- बाळशास्त्री जांभेकर - मराठीतले आद्य वृत्तपत्रकार
- बाळशास्त्री हरदास - विद्वान वक्ता
- बाळा कारंजकर - होनाजीची कवने गाणारा गायक(होनाजी बाळातला बाळा)
- बाळा नांदगावकर - आधी शिवसेनेचे आणि नंतर मनसेचे आमदार
- बाळाचार्य - रसमंजिरी या संस्कृत काव्याचे मराठी रूपांतरकार
- बाळाजी अंबाजी - संस्कृतमधील विवेकसार या ग्रंथाचे मराठी भाषांतरकार
- बाळाजी आवजी चिटणीस - शिवाजीच्या कार्यालयाचे चिटणीस
- बाळाजी गणेश कारकून - पेशव्यांच्या चिटणिसाचा कारकून(पेशव्यांची बखर लिहिणारा-इ.स.१७८३)
- बाळाजी जनार्दन भानू - नाना फडणीस
- बाळाजी बाजीराव - नानासाहेब, मराठी राज्याचा तिसरा पेशवा
- बाळाजी विश्वनाथ - पहिला पेशवा
- बाळाराव सावरकर - वि.दा.सावरकरांचे धाकटे बंधू, लेखक
- बाळू गुप्ते - क्रिकेट खेळाडू
- बाळूताई खरे - मालतीबाई बेडेकर (लेखिका)
- होनाजी बाळा - पहा : बाळा कारंजकर
आडनावात बाळ
- दत्ता बाळ - कोल्हापुरातील एक तत्त्वज्ञ
- प्रकाश बाळ - विचारवंत लेखक
- विद्या बाळ - विचारवंत समाजसेवक लेखिका
- होनाजी बाळा (होनाजी सयाजी शेलारखाने-पेशवाईतील शाहीर)
- पी. बाळू - खेळाडू
बाळावरून नावे
- बालाजी तांबे - वैद्य आणि लेखक
- तिरुपती बालाजी - आंध्र प्रदेशातील एक देवस्थान
पदवीत बाल
- बाल गंधर्व - नारायण राजहंस(मराठी गायक अभिनेते)
- बालकवी - त्र्यंबक बापूजी ठोंबरे (मराठी कवी)