"विदर्भ साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५४: ओळ ५४:
;[[झाडीबोली|झाडीपट्टी साहित्य संमेलन]]:
;[[झाडीबोली|झाडीपट्टी साहित्य संमेलन]]:


* १ले : रेंगेपार(कोहळी);१९ जानेवारी १९९२ रोजी रेंगेपार (कोहळी) या गावी झाडीबोली साहित्य मंडळाच्या ध्वजाखाली पहिले झाडीबोली साहित्य संमेलन झाले.

* सेंदूरवाफा; १९९५ संमेलनाध्यक्ष कै.प्रा.[[द.सा.बोरकर]]

आजतागायत(इ.स.२०१२) शासकीय मदतीशिवाय झाडीबोली साहित्य मंडळाने अठरा साहित्य संमेलने घेतली आहेत.





२२:०५, ९ जुलै २०१२ ची आवृत्ती

ही साहित्य संमेलने विदर्भ साहित्य संघ(नागपूर) भरवतो. या संघाच्या गावोगावी शाखा आहेत. त्यांची गोंडवण(जिल्हा चंद्रपूर) येथील शाखा इ.स. १९५४साली स्थापन झाली. कै.प्रा.द.सा.बोरकरांनी लाखनी(भंडारा जिल्हा) येथे विदर्भ साहित्य संघाची एक शाखा स्थापन केली आहे.

विदर्भ साहित्य संघाचे आजी आणि माजी अध्यक्ष

आतापर्यंत झालेली विदर्भ साहित्य संमेलने

  • १९४८साली : गोंदिया
  • १२वे : १९५०; गडचिरोली; संमेलनाध्यक्ष मा.गो.देशमुख
  • २१वे : १९५८;तळोधी बाळापूर(चंद्रपूर जिल्हा), संमेलनाध्यक्ष यादव मुकुंद पाठक
  • २५वे : २६-१२-१९६४, उद्‌घाटक यशवंतराव चव्हाण
  • १९५७साली : गोंदिया
  • डिसेंबर १९६१; वाशीम; संमेलनाध्यक्ष बाळशास्त्री हरदास
  • १९७१; सोमनाथ(तालुका मूल, जिल्हा चंद्रपूर); संमेलनाध्यक्ष विश्राम बेडेकर
  • २७वे : वर्धा
  • १९७८; भंडारा; संमेलनाध्यक्ष प्रा. राम शेवाळकर
  • ३४वे : २३-१०-१९८३; वरोरा(चंद्रपूर जिल्हा); संमेलनाध्यक्ष डॉ.गंगाधर पानतावणे
  • ३६वे: अहेरी(जिल्हा गडचिरोली) : संमेलनाध्यक्ष गीता साने
  • ४५वे : २८-११-१९९२; करंजा लाड(जिल्हा वाशीम); संमेलनाध्यक्ष डॉ.विठ्ठल वाघ
  • गडचिरोली; संमेलनाध्यक्ष सुरेश भट
  • ५०वे : १९९१; चंद्रपूर; संमेलनाध्यक्ष प्रा.मो.दा.देशमुख
  • २००३साली : लाखनी (भंडारा जिल्हा)
  • ५६वे : २-४ नोव्हेंबर २००७; नरखेड(जिल्हा नागपूर); संमेलनाध्यक्ष नामदेव कांबळे
  • ५८वे :१९-२१- डिसेंबर २००८; धानोरा(जिल्हा गडचिरोली); संमेलनाध्यक्ष बाबाराव मुसळे
  • ५९वे : ४ते६ डिसेंबर २००९; चंद्रपूर; संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी
  • ६०वे : २८-३० जानेवारी २०११; वर्धा; संमेलनाध्यक्ष ज्योती लांजेकर
  • ६१वे : २३-२५ डिसेंबर २०११; वाशीम; संमेलनाध्यक्ष कवी नारायण कुलकर्णी कवठेकर
  • ६२वे : डिसेंबर २०१२; गोंदिया; (प्रस्तावित)

विदर्भात भरणारी आणखी काही साहित्य संमेलने

ग्रामीण साहित्य संमेलन
  • १ले :
  • २रे :
  • ३रे : शेंबाळ पिंप्री(यवतमाळ जिल्हा); ७-१२-१९८७; संमेलनाध्यक्ष बाबाराव मुसळे
  • ४थे :
  • ५वे :
विदर्भ जनसाहित्य संमेलन
  • १ले : ३१-३-१९८५
  • २रे :
  • ३रे :नरखेड(नागपूर जिल्हा); १०-१०-१९९८; संमेलनाध्यक्ष डॉ.किशोर सानप
विदर्भ जिल्हा साहित्य संमेलन
  • १७-१८ जानेवारी १९८७
झाडीपट्टी परिवर्तनशील साहित्य संमेलन
  • १ले : येरंडी(तालुका अर्जुनी मोरगाव, जिल्हा गोंदिया); २३-३-२०१२
झाडीपट्टी साहित्य संमेलन
  • १ले : रेंगेपार(कोहळी);१९ जानेवारी १९९२ रोजी रेंगेपार (कोहळी) या गावी झाडीबोली साहित्य मंडळाच्या ध्वजाखाली पहिले झाडीबोली साहित्य संमेलन झाले.
  • सेंदूरवाफा; १९९५ संमेलनाध्यक्ष कै.प्रा.द.सा.बोरकर

आजतागायत(इ.स.२०१२) शासकीय मदतीशिवाय झाडीबोली साहित्य मंडळाने अठरा साहित्य संमेलने घेतली आहेत.


बहुजन साहित्य संमेलन
  • १ले :
  • २रे : वरुड(जिल्हा अमरावती); २४-२५ फेब्रुवारी १९९६; संमेलनाध्यक्ष प्रा.या.बा.वडस्कर
विदर्भ युवक संमेलन
  • १ले : भद्रावती(जिल्हा चंद्रपूर); तारीख ?; संमेलनाध्यक्ष सुधाकर गायधनी
== हेही पाहा ==