विकिपीडिया चर्चा:धूळपाटी/मराठा जातिधारकांच्या संस्था

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संदर्भ हवा?[संपादन]

या लेखात दिलेल्या आकडेवारीच्या संदर्भासाठी याच विकीत आलेला महाराष्ट्रातील राजकारण हा लेख वाचावा....J (चर्चा) २३:४०, ६ नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]

घोडे पेंड खाते ! मराठा जातिधारकांच्या संस्थामध्ये मराठे असतील तर नवल काय ? मराठा जातिधारकांच्या संस्थे शिवायच्या इतर संस्थातून मराठे किती आहेत याचा या लेख विषयाशी संबंध काय ? या सर्वच संस्था केवळ आरक्षण मिळवण्याकरता स्थापन झाल्या हे लेखकाचे पुर्वग्रहदुषीत मत लेखात का घुसडले जात आहे ?
घोडे पेंड खाते ! पुर्वग्रहदुषीत मत आणि लेखाशी संबंध नसलेली आकडेवारी व्गळली जावी घोड पेंड खात (चर्चा) २३:५७, ६ नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील मराठा मंत्र्यांच्या संख्येबद्दल http://72.78.249.107/Sakal/5Nov2012/Enlarge/PuneCity/page8.htm येथे वाचा....J (चर्चा) ००:१९, ७ नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]

तुमचा काहीतरी गैर समज झालेला आहे , मला सदंर्भाची प्रिंट आउट काढायची नाही आहे ... केवळ लेखा मध्ये आकडेवारी जिथे असेल तिथे संदर्भ द्यावा.
Mrwiki reforms (चर्चा) ००:२४, ७ नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]

संदर्भ दिला आहे.तो लेखात कसा घुसडायचा ते मला माहीत नाही....J (चर्चा) ००:२८, ७ नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]

त्यात काही मोठी गोष्ट नाही ... आता ज्याला घुसडायची सवय आहे तो नक्कीच हा संदर्भ घुसडवेल.
Mrwiki reforms (चर्चा) ००:३५, ७ नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]

म्हणजे मी नाही!...J (चर्चा) १८:५२, ७ नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]

अहो, बारीकशा गोष्टीवरुन वाद कशाला? मी तो संदर्भ घातला/घुसडवला :-)

अभय नातू (चर्चा) ००:५४, ७ नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]


>मराठा जातिधारकांच्या संस्थामध्ये मराठे असतील तर नवल काय ? मराठा जातिधारकांच्या संस्थे शिवायच्या इतर संस्थातून मराठे किती आहेत याचा या लेख विषयाशी संबंध काय ? या सर्वच संस्था केवळ आरक्षण मिळवण्याकरता स्थापन झाल्या हे लेखकाचे पुर्वग्रहदुषीत मत लेखात का घुसडले जात आहे ? <<

  • मराठा जातिधारकांच्या संस्थांत मराठा जातीचे लोक असणारच.. तसे नसावेत असे लेखात म्हटलेले नाही.
  • संस्था आरक्षण मिळवण्यासाठी स्थापन झाल्या असेही लेखात नाही.
  • संस्थांची यादी केवळ अनुक्रमणिका म्हणून वापरली जावी, आणि त्या प्रत्येक नावाचा एक स्वतंत्र लेख तयार व्हावा अशी इच्छा आहे.
  • लेखातील मते माझी नाहीत, ती कुठूनतरी नकल-डकव पद्धतीने लेखात मिसळून टाकली आहेत.
  • लेखातील आकडेवारी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला किंवा त्याउलट, अशी एका पत्राने कळवली आहे. कुठल्यातरी वर्तमानपत्रातील बातमीवरून इथे उतरवली आहे. (वर्तमानपत्र जुने असल्याने आता रद्दीतून शोधणे शक्य वाटत नाही; तरी प्रयत्‍न चालू आहे)...J (चर्चा) १८:५२, ७ नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]

>>>> कुठल्यातरी वर्तमानपत्रातील बातमीवरून इथे उतरवली आहे. (वर्तमानपत्र जुने असल्याने आता रद्दीतून शोधणे शक्य वाटत नाही; तरी प्रयत्‍न चालू आहे)<<<<<

  • नकल-डकव करतांना वर्तमानपत्र होते , सध्या नाही .... नो प्रॉब्लेब
  • मी विचार करत होतो मराठा संस्थांच्या माहितीचा आणि मराठा जातीच्या आमदार संख्या किंवा मंत्रिमंडळातील मंत्री यांचा काय संदर्भ. कदाचीत तुमच्या मते विधानसभा एक संस्था आहे, तशी ती आहेच पण तुमच्या लेखाच्या उद्देशातली.
  • तुम्हाला अनुक्रमणिका म्हणुन पानाचा वापर करावयाचा असल्यास सद्य पानाला मराठा जातिधारकांच्या संस्थाची यादी येथे स्थानांतरीत करावे व आकडेवारी साठी वेगळा लेख लिहावा.
  • इतर जाती बाबत तुमची नकल-डकव फारच अवघड असते अगदी क्षमा मागण्या पर्यंत जरा सांभाळून. (चर्चा:भटके कलावंत आणि भिक्षेकरी)

Mrwiki reforms (चर्चा) १९:१२, ७ नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]

श्री. Mrwiki reforms यांना दुजोरा. हा लेख असूच नये असे माझे मत आहे. या संस्थांची स्वतःची पाने तयार करा आणि हा लेख काढून टाका. विधानसभा, मंत्रिमंडळ या गोष्टींना नक्कीच या लेखात स्थान नाही आहे. या लेखातील आकडेवारीसाठी वेगळा लेख तयार करावा (जर तेवढी दखलनीय असेल तर आणि संदर्भ असतील तर) नाहीतर मराठा या लेखात एक उपविभाग करावा. बाकी संदर्भ देण्याची शिकवणी काढली आहे. Mrwiki reforms यांना त्यासाठी खास आमंत्रण! - (सुसंदर्भ) 203.83.248.37 १९:२६, ७ नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]

  • ...>नकल-डकव करतांना वर्तमानपत्र होते , सध्या नाही .... नो प्रॉब्लेब,,<

माहिती वर्तमानपत्रातून उतरवून घेतली आहे असे स्पष्ट म्हटले आहे, नकल-डकव पद्धतीने नाही. तेव्हा उतरवून घेताना वर्तमानपत्र होते आत्ता नाही!!!

ज्याला जमते त्यांनी हे संदर्भ लेखात अंतर्भूत करावेत....J (चर्चा) २०:०५, ७ नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]