विकिपीडिया:विकिपीडियात योगदान करणे
Appearance
लघुपथ: विपी:वियोक, विपी:कसे
या पानात ती माहिती व स्रोत आहेत जे, विकिपीडिया समजण्यात, टिप्पणी करण्यात व संपादनासाठी उपयोगी पडतात.आपणास शोध व न्याहाळणीसाठी सहाय्य हवे तर सहाय्य:सुचालन बघा.
आमचा उद्देश सर्व ज्ञानांच्या शाखेचा जालाधारीत, मुक्त आशयाचा विश्वकोश बनविणे असा आहे.तो परस्पर आदर व सहयोग करुन बनावयास हवा.विकिपीडिया लेखाचे लक्ष्य हे अस्तित्वात असलेल्या मुख्य धारेतील ज्ञानाच्या विषयावर समजण्याजोगा व तटस्थपणे लिहिलेला सारांश तयार करणे आहे.संपादकांना धीटपणे,सरळसोटपणे, फक्त खरेपणा असलेल्या योग्य व नेमक्या भाषेत लिहीण्यास प्रोत्साहन देण्यात येते.लेखांना विश्वकोशिय वर्णनात्मकता हवी.त्यांनी निबंधात्मक, युक्तिवादात्मक, व स्वमतजन्य लेखन टाळावयास हवे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
सुरुवात करणे
[संपादन]समाज,राजशिष्टाचार व परंपरा
[संपादन]योगदानाची मूलतत्त्वे
[संपादन]