विकिपीडिया:Article wizard

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विकिपीडिया लेखन करामती पृष्ठावर आपलं स्वागत आहे! विकिपीडीयावर नवीन लेख प्रकाशित करण्यासाठीच्या संपूर्ण प्रक्रियेचं मार्गदर्शन या करामतींद्वारे मिळेल. इथे एकूण ६ वर्गवारींच्या पायर्‍या पार कराव्या लागतात आणि मग आपल्याला संपादन पानाकडे पोहोचवलं जाईल. जसजशी एक पायरी ओलांडाल, पुढची पायरी उपलब्ध होत जाईल.

कुठल्याही पायरीवर मदतीची आवश्यकता भासल्यास, आपण नवीन सहभागीचे योगदान या पानास किंवा मदत कक्षास भेट देऊन मदत मिळवू शकता.