Jump to content

विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा, कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, सातारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पार्श्वभूमी

[संपादन]

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विकिपीडियावरील ज्ञान निर्मितीत प्रत्यक्ष सहभागाला सुरुवात करून सातारा येथील महिला खऱ्या अर्थाने ग्लोबल झाल्या. विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे, यासाठी लेक लाडकी अभियान ने पुढाकार घेतला आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ७ मार्च २०१८ रोजी लेक लाडकी अभियान, कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय,सातारासेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (CIS) यांच्या संयुक्त विद्यमाने स.११ ते दु.४ या वेळेत मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

विकिपीडिया या मुक्त ज्ञानकोशात इंग्रजीत ५५ लाख तर मराठीत केवळ ५० हजार लेख आहेत. त्यांतही ग्रामीण भागातील शेती,पाणी,पर्यावरण,पर्यटन,ऐतिहासिक स्थळे,उद्योग इ. विषयांशी निगडीत लेखांचे प्रमाण अत्यल्प आहे. या भागातील संगणक साक्षर पिढी यासंबंधी ज्ञान निर्मितीत योगदान करण्यास अत्यंत उत्सुक आहे हे या कार्यशाळेतील सक्रीय सहभागाने दिसून आले. काही युवतींनी संगणक उपलब्ध न झाल्याने मोबाईलवर विकिपीडिया सदस्य होवून संपादने केली. सर्व युवतींनी अधिक प्रशिक्षित होवून सातत्याने विकिपीडियामध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. लेक लाडकी अभियानाच्या सहकार्याने एका अभिनव ज्ञाननिर्मिती प्रकल्पाची सुरुवात या निमित्ताने झाली आहे.

या कार्यशाळेत सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटीचे कार्यक्रम समन्वयक सुबोध कुलकर्णी यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेत महिला व युवतींनी सक्रीय सहभाग घेऊन विविध विषयांवर लेख लिहिणे, असलेल्या लेखांत भर घालणे, दुवे व संदर्भ जोडणे, फोटो जोडणे इ. कामे मराठी विकिपीडियावर केली.

आयोजक संस्था

[संपादन]

प्रशिक्षण मुद्दे

[संपादन]
  1. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
  2. तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
  3. मराठी विकिपीडियाची ओळख
  4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
  5. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे

दिनांक,स्थान व वेळ

[संपादन]
  • ७ मार्च २०१८
  • संगणक प्रयोगशाळा
  • वेळ - सकाळी ११ ते दुपारी ४

साधन व्यक्ती

[संपादन]

संपादित लेख

[संपादन]

या कार्यशाळेत खालील लेख नव्याने लिहिले गेले किंवा संपादित केले गेले.

सहभागी सदस्य

[संपादन]
  1. --Siddhi Sarade (चर्चा) १४:३८, ७ मार्च २०१८ (IST)[reply]
  2. --Seema noolkar (चर्चा) १४:३९, ७ मार्च २०१८ (IST)[reply]
  3. --दिपेन्ती (चर्चा) १४:४०, ७ मार्च २०१८ (IST)[reply]
  4. --Meena shinde (चर्चा) १४:४२, ७ मार्च २०१८ (IST)[reply]
  5. --सुवर्णा वि यादव (चर्चा) १४:४२, ७ मार्च २०१८ (IST)[reply]
  6. --संपदा देशमुख (चर्चा) १४:४३, ७ मार्च २०१८ (IST)[reply]
  7. --अर्चना गंगावणे (चर्चा) १४:४५, ७ मार्च २०१८ (IST)[reply]
  8. --Nikita sunil dhane (चर्चा) १४:४६, ७ मार्च २०१८ (IST)[reply]
  9. --Chaitra vs (चर्चा) १४:४६, ७ मार्च २०१८ (IST)[reply]
  10. --Pooja Shitole (चर्चा) १४:४७, ७ मार्च २०१८ (IST)[reply]
  11. --Saba bagwan (चर्चा) १४:४८, ७ मार्च २०१८ (IST)[reply]
  12. --शैलजा जधवपाटील (चर्चा) १४:५१, ७ मार्च २०१८ (IST)[reply]
  13. --तबस्सुम (चर्चा) १४:५२, ७ मार्च २०१८ (IST)[reply]
  14. --Tejas kurle (चर्चा) १४:५३, ७ मार्च २०१८ (IST)[reply]
  15. --प्रतीक्षा पंके (चर्चा) १४:५६, ७ मार्च २०१८ (IST)[reply]
  16. --Dipali Dayanand Ghatge (चर्चा) १६:०२, ७ मार्च २०१८ (IST)[reply]
  17. --Soniya ghatge (चर्चा) १६:१३, ७ मार्च २०१८ (IST)[reply]
  18. --कनक (चर्चा) १७:११, ७ मार्च २०१८ (IST)[reply]

चित्रदालन

[संपादन]