सदस्य:तबस्सुम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आज महिला दिवस निमित्त सर्वांना खूप सुभेक्षा. आपण आज काल बगतो कि महिला सुरक्षण हे विषय खूप चर्चेत आहे. मी पण एक महिला आहे , माज्या हि समोर रोज खूप आव्हाने समोर येतात आणि त्या आव्हाने आपणच पेलायचे असतात. हेच एक मज सर्वांना निरोप आहे. धन्यवाद .