सदस्य:दिपेन्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मला नाटकांमध्ये काम करायला खूप आवडते.मी इयत्ता चौथी पासून नाटकात काम करायला सुरुवात केली. पहिल्यांदाच मी लोकमान्य टिळकयांची भूमिका साकारली होती.