Pages for logged out editors learn more
(Suffix) प्रत्यय ही ऐतिहासिक दृष्ट्या संस्कृत व्याकरणपरंपरेतील एक संकल्पना आहे. संस्कृत व्याकरणपरंपरेत वाक्यांची फोड पदांमध्ये होते आणि पदांची विभागणी प्रकृति आणि प्रत्यय अशा दोन घटकांत होते.
आ+हार
वि+हार
सं+हार
प्र+हार
परि+हार
अप+हार
उप+हार
उप+आ+हार
जन+क
जन+न
जन+ता
जन+नी
जन+य