विकिपीडिया:दिनविशेष/जानेवारी १०
Appearance
- १७३० - पहिल्या बाजीरावने पुण्यात शनिवारवाडा बांधायला सुरुवात केली.
- १८४० - इंग्लडने पेनी पोस्ट सेवा सुरू केली.
- १९२० - जिनिव्हा येथे राष्ट्रसंघाची स्थापना झाली. याच दिवशी युनोचे पहिले अधिवेशन भरले.
- १९२९ - टिनटिनच्या चित्रकथेचा पहिला अंक प्रकाशित झाला.
जन्म :
- १८९६ - काकासाहेब तथा नरहर विष्णू गाडगीळ (भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी साहित्यिक, वक्ता).
- १९२७ - शिवाजी गणेशन (तमिळ चित्रपट अभिनेता).
- १९४० - येशू दास, भारतीय पार्श्वगायक.
- १९७४ - हृतिक रोशन (भारतीय चित्रपट अभिनेता).
मृत्यू :
- १७६० - कुतुबशहाने दत्ताजी शिंदे यांचा शिरच्छेद केला.