Jump to content

विकिपीडिया चर्चा:दिनविशेष/जानेवारी १०

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वसंतराव चिंतामणी मिठारे - जन्म - १० जानेवारी १९२३ हे कोण गृहस्थ आहेत ? हे नाव माझ्या ऐकण्यात नाही ना गूगल वर इंग्रजी मराठी दोन्ही शोधातही आढळले नाही माहितगार १८:१२, १२ मे २०११ (UTC)

उल्लेखनीयतेबद्दल मलाही शंका आहे.
हे पान मुखपृष्ठावर दिसत असल्याने {{उल्लेखनीयता}} साचा काढला. नाहीतर या साच्यासकट मुखपृष्ठ दिसले असते.
अभय नातू १८:२२, १२ मे २०११ (UTC)

Start a discussion about विकिपीडिया:दिनविशेष/जानेवारी १०

Start a discussion