Jump to content

टिनटिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तँतँ
काल्पनिक व्यक्ती, comics character
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वबेल्जियम संपादन
स्थानिक भाषेतील नावTintin संपादन
मूळ लेबलTintin संपादन
जन्म तारीख१० जानेवारी 1929 संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाफ्रेंच भाषा संपादन
व्यवसायreporter, पत्रकार, sailor, अंतराळयात्री संपादन
नियोक्ताLe Petit Vingtième संपादन
केसांचा रंगred hair, blond hair संपादन
Has petSnowy संपादन
Member of the crew ofAurora, Moon Rocket संपादन
रचनाकारएर्जे संपादन
PerformerJamie Bell, Jean-Pierre Talbot संपादन
Date of first performance१० जानेवारी 1929 संपादन
From narrative universeTintin universe संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://us.tintin.com संपादन
Described at URLhttps://seriewikin.serieframjandet.se/index.php/Tintin_(seriefigur) संपादन
Narrative roleprotagonist संपादन
Home worldEarth संपादन
EnemyRastapopoulos, J. W. Müller संपादन

टिनटिन (मूळ फ्रेंच भाषेतील उच्चार: तॅंतॅं[]) हा टिनटिनच्या साहसकथा (फ्रेंच: Les Aventures de Tintin) या बेल्जियन काल्पनिक चित्रकथेचा नायक आहे.[] बेल्जियन चित्रकथाकार एर्जे याने ही व्यक्तिरेखा रेखाटली आहे. टिनटिन हा पेशाने पत्रकार आहे. मीलू (चित्रकथेच्या इंग्लिश आवृत्तीत स्नोई) नामक आपल्या पाळीव कुत्र्यास सोबत घेऊन तॅंतॅं जगभर फिरत असताना त्याने केलेल्या साहसी कामगिऱ्या या चित्रकथांमध्ये रंगवल्या आहेत.

संदर्भ

[संपादन]
  1. "मूळ फ्रेंच भाषेतील उच्चार" (इंग्लिश and फ्रेंच भाषेत). २६ ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. "तॅंतॅंचे अधिकृत संकेतस्थळ [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (फ्रेंच, इंग्लिश, and डच भाषेत). 2012-04-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-10-26 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)