विकिपीडिया:दिनविशेष/ऑगस्ट ३१
Appearance
- १८९७ - थॉमस अल्वा एडिसनने कायनेटोस्कोपचा पेटंट घेतला.
- १९६२ - त्रिनिदाद आणि टोबॅगोला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९६८ - सर गारफील्ड सोबर्सने (२०१२ मधील छायाचित्र) प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये एका षटकात ६ षटकार फटकावले.
- २००५ - बगदादच्या अल-आइम्माह पूलावर झालेल्या चेंगराचेंगरीत १,१९९ ठार.
जन्म:
- १२ - कालिगुला, रोमन सम्राट.
- १५६९ - जहांगीर, मुघल सम्राट.
- १८७० - मारिया मॉँटेसोरी, इटालियन शिक्षणतज्ञ.
- १९४४ - क्लाइव्ह लॉईड,वेस्ट ईंडीझचे क्रिकेट खेळाडू.
- १९६९ - जवागल श्रीनाथ,भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू:
- १४२२ - हेन्री पाचवा, इंग्लंडचा राजा.
- १९९५ -बियंत सिंग, पंजाबचा मुख्यमंत्री
- १९९७ - प्रिन्सेस डायना, ब्रिटीश राजकुमारी.
- १९९७ - डोडी फयेद, ब्रिटीश उद्योगपती.