विकिपीडिया:अधिकारविनंती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
हे पान मराठी विकिपीडिया प्रचालकांनाप्रतिपालकांना करण्यात येणाऱ्या/आलेल्या अधिकार विनंतीची माहिती देते. प्रचालक हे, विनंती केलेल्या अधिकारानुसार, अंकपत्ता प्रतिबंधन अपवाद (IP block exemptions) व प्रतिपालक हे प्रचालक (Administrators), प्रतिपालक (Bureaucrats), सांगकाम्या (Bot), अकाउंट क्रिएटर (account creator), तांत्रिक प्रचालक (interface administrators) आणि सुनिश्चित सदस्य (Confirmed users) आदी त्यांचे प्रदान मर्यादेतील अधिकार देऊ शकतात.

ज्यांना, त्या सदस्यास असणाऱ्या उपलब्ध अधिकारांपेक्षा जास्तीचे अधिकार मागण्याची इच्छा आहे, त्या सदस्यांनी,खाली असणाऱ्या योग्य उपविभागात विनंती करणे आवश्यक आहे. परवानग्यांची विनंती करणाऱ्या संपादकांना वेळोवेळी विनंती पृष्ठावर पुन्हा सल्ला देण्याची शिफारस केली जाते, कारण निर्णय घेतल्यानंतर सूचना नेहमी दिली जाणार नाही.

प्रचालक[संपादन]

हेसुद्धा पाहा: विकिपीडिया:प्रचालक


Wikipedia Administrator.svg

प्रचालक, अथवा प्रचालक म्हणजे विकिपीडियावरील असे सदस्य, ज्यांना विकिपीडियाच्या तांत्रिक कामे हाताळण्यासाठी इतर सदस्यांपेक्षा जास्तीचे अधिकार दिलेले असतात.

विकिपीडिया:कौल/प्रचालक

प्रशासक[संपादन]

हेसुद्धा पाहा: विकिपीडिया:प्रशासक


Wikipedia bureaucrat.png

विकिपीडियावरील प्रशासक (इंग्लिश विकिसंज्ञा: Bureaucrats, ब्यूरोक्रॅट्स ;) म्हणजे प्रचालकांपेक्षा काही विशेष जास्त तांत्रिक अधिकार दिलेले सदस्य असतात.

विकिपीडिया:कौल/प्रशासक

सांगकाम्या[संपादन]

हेसुद्धा पाहा: विकिपीडिया:सांगकाम्या
Wikipedia Bot.svg

(रो)बॉट (सांगकाम्या) हे एक स्वयंचलित किंवा अर्ध-स्वयंचलित साधन आहे. हे वापरून विकिपीडिया व इतर विकिमीडिया प्रकल्पांच्या पानांवर एकसारखी संपादने करता येतात.

विकिपीडिया:Bot/विनंत्या

ऑटोविकिब्राउझर[संपादन]

हेसुद्धा पाहा: विकिपीडिया:ऑटोविकिब्राउझर


AWB logo draft.png

ऑटोविकिब्राउझर हा एक अर्ध-स्वयंचलित मिडियाविकि संपादक (एडिटर) आहे. ऑटोविकिब्राउझर वापरून पुनःपुन्हा करावी लागणारी किरकोळ संपादने सुलभरित्या पार पाडली जाऊ शकतात.

विकिपीडिया:ऑटोविकिब्राउझर/विनंत्या

अकाउंट क्रिएटर[संपादन]

हेसुद्धा पाहा: विकिपीडिया:अकाउंट क्रिएटर


Wikipedia Accountcreators v2.svg

अकाउंट क्रिएटर/खाते विकसक या अधिकाराद्वारे, या विकिवरील एखादा विश्वासू सदस्य, त्यांना विनंती करणाऱ्या इतर सदस्यांसाठी, मोठ्या संख्येने खाती तयार करुन देऊ शकतात. साधारणत:, हे अधिकार कार्यशाळा आयोजनासाठी आयोजकांना देण्यात येतात.

विकिपीडिया:कौल/खाते विकसक

अपलोडर[संपादन]

हेसुद्धा पाहा: विकिपीडिया:अपलोडर


Wikipedia Uploader.svg

सध्या हा अधिकार प्रस्तावित आहे.

विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे#मराठी विकिपीडियावर अपलोडर गट प्रस्ताव

आयातदार[संपादन]

हेसुद्धा पाहा: विकिपीडिया:आयातदार


इतर विकिपीडियाहून, मराठी विकिपीडियावर पान/पाने व चित्र/चित्रे आयात करण्याचे अधिकार.

विकिपीडिया:कौल/आयातदार

सदस्यत्व तपासनिस[संपादन]

हेसुद्धा पाहा: विकिपीडिया:सदस्यत्व तपासनिस


Wikipedia Checkuser.svg

सदस्यत्व तपासनिस हा कळसूत्री बाहुले (सॉक पपेट) शोधण्यासाठी देण्यात येणारा एक अधिकार आहे.

विकिपीडिया:कौल/सदस्यत्व तपासनिस