विकिपीडिया:आयातदार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आंतरविकि चढवैय्येआयातदार हे एक सदस्य गट आहे जे संपादकांना विशेष:आयात वापरासाठी (import) व (importupload) परवानगी देते. प्रचालकांना (import) हा अधिकार आहे.

परवानगी

हा अधिकार प्रचालक किंवा प्रशासक देऊ शकत नाही. हा अधिकार मुख्यत्वे नापसंत केलेला आहे आणि केवळ विशिष्ट समुदायाच्या मान्यता चर्चेनंतर केवळ प्रतिपालक विश्वसनीय सदयाना हा अधिकार देतात. अधिकार विनंती करण्यास विकिपीडिया:अधिकारविनंती वर आपले अर्ज दाखल करावे.