वाघपूर (पुरंदर)
Appearance
?वाघपूर महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | पुरंदर |
जिल्हा | पुणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
वाघापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे.
गावाचे क्षेत्रफळ सुमारे ११२१ हेक्टर आहे. वाघापूरची एकूण लोकसंख्या २,१७७ आहे. वाघापूर गावात सुमारे ५१३ घरे आहेत.
भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) च्या अधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनाने प्रस्तावित पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी वाघापूर आणि राजेवाडी येथील जागेवर उत्सुकता दाखवली आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हे गाव उपजिल्हा मुख्यालय सासवडपासून १५ किमी अंतरावर आणि पुणे जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ४३ किमी अंतरावर आहे.
वाघापूर हे जेजुरीपासून १६ किलोमीटर, सासवडपासून १५ किलोमीटर आणि उरुळी कांचनपासून १४ किलोमीटर अंतरावर आहे.
हवामान
[संपादन]लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]शिक्षण सुविधा
[संपादन]- पंचक्रोशी शेतकरी तांत्रिक विद्यालय, वाघापूर
- व्यावसायिक कनिष्ठ महाविद्यालय (M.C.V.C.), वाघापूर
- औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (I.T.I.), वाघापूर
- शारदा इंग्लिश मिडीयम स्कुल, वाघापूर
- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाघापूर