बटाट्याची चाळ (पुस्तक)
Appearance
बटाट्याची चाळ | |
लेखक | पु. ल. देशपांडे |
भाषा | मराठी |
देश | भारत |
साहित्य प्रकार | विनोदी कथा |
प्रकाशन संस्था | मौज प्रकाशन |
प्रथमावृत्ती | १९५८ |
चालू आवृत्ती | २४ |
बटाट्याची चाळ (१९६२) हा मराठी भाषेतील पु.ल. देशपांडे यांचा विनोदी कथासंग्रह आहे.[१] मौज प्रकाशनाकडून तो प्रसिद्ध केला गेला. १९६२ साली[२] या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती. त्यानंतर आजतागायत अनेक आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मराठीतल्या सर्वोत्कृष्ट साहित्यात याची गणना होते.[३]
संदर्भ
[संपादन]- ^ "बटाट्याची चाळ". www.goodreads.com. 2021-12-29 रोजी पाहिले.
- ^ L, Deshpande P. (1962). Batatyachi Chal(M). Mauje Prakashan.
- ^ "Best MARATHI Books Of ALL TIME (62 books)". www.goodreads.com. 2021-12-29 रोजी पाहिले.