पानिपत (कादंबरी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पानिपत नावाची मराठी कादंबरी विश्वास पाटील यांनी लिहिली आहे. ही कादंबरी मराठे - दुराणी साम्राज्यात घडलेल्या पानिपतच्या तिसर्‍या लढाईवर आधारित आहे.