वारंगळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वरंगळ या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
वरंगळ
వరంగల్
भारतामधील शहर

Warangal District Montage 1.png

लुआ(Lua) त्रुटी विभाग:Location_map मध्ये 502 ओळीत: Unable to find the specified location map definition. Neither "Module:Location map/data/तेलंगण" nor "Template:Location map तेलंगण" exists.वरंगळचे तेलंगणमधील स्थान

गुणक: 18°0′0″N 79°34′48″E / 18°N 79.58°E / 18; 79.58

देश भारत ध्वज भारत
राज्य तेलंगण
जिल्हा वरंगळ जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची ९९१ फूट (३०२ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ८,११,८४४
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


वरंगळ हे तेलंगणााच्या वरंगळ जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. येथील पुरातत्त्वीय अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले वरंगळ शहर तेलंगणाच्या उत्तर भागात वसले असून ते हैदराबादच्या १४० किमी ईशान्येस आहे. २०११ साली ८.११ लाख लोकसंख्या असलेले वरंगळ हैदराबादखालोखाल राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर होते. हैदराबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत (१९४९) हा प्रदेश असफझाई निजामांच्या अखत्यारीत होता.[१]

वरंगळ येथील राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान ही एक प्रमुख शैक्षणिक संस्था असून काकतीय विद्यापीठ हे येथील प्रसिद्ध विश्वविद्यालय आहे. वरंगळ रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्गावर असून ते राज्यातील एक प्रमुख रेल्वे जंक्शन आहे. येथील काझीपेठ रेल्वे स्थानक सिकंदराबादला दिल्ली-चेन्नई मार्गासोबत जोडते. वरंगळ विमानतळ निजाम काळात बांधला गेला होता परंतु आजच्या घडीला तेथे प्रवासी सेवा उपलब्ध नाही.

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "वरंगळ" (मराठी मजकूर). महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई. ३१ जुलै २०१४ रोजी पाहिले.