लोहा, महाराष्ट्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?लोहा
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
विभाग मराठवाडा
जिल्हा नांदेड
भाषा मराठी
तहसील लोहा, महाराष्ट्र
पंचायत समिती लोहा, महाराष्ट्र
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४३१७०८
• ++०२४६२
• MH26

लोहा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे.

तालुक्यातील गावे[संपादन]

आडगाव (लोहा) आंबेसंगवी आंदगा अंतेश्वर अष्टुर बामणी पीयु बेरळी खुर्द बेटसंगवी भद्रा भारसवाडा (लोहा) भेंडेगाव बोरगावअकनाक बोरगावकिवळा बोरगावकोल्हा चिंचोळी पीयु चितळी (लोहा) चोंडी (लोहा) दगडसंगवी दगडगाव (लोहा) दापशेड देवळातांडा (लोहा) देरळा देऊळगाव (लोहा) ढाकणी (लोहा) धानज बुद्रुक धानज खुर्द धानोरा (लोहा) धानोराशेळगाव धावरी डोलारा डोंगरगाव (लोहा) दोनवाडा (लोहा) गौंडगाव (लोहा) घोटका घुगेवाडी गोळेगाव पीके गोळेगाव पीयु गुंदेवाडी (लोहा) हाडोळीजागिर हळदव हरणवाडी हरबळ पीयु हरसड हातणी (लोहा) हिंदोळा हिपरगा (लोहा) हिराबोरीतांडा होत्तळवाडी जामरुण (लोहा) जनापुरी जावळा (लोहा) जोमेगाव जोशीसंगवी कदमाचीवाडी कळंबर बुद्रुक कळंबर खुर्द कांबेगाव कामळज कंजाळा कंजाळातांडा कापशी बुद्रुक कापशी खुर्द कारेगाव करमाळा कौडगाव खडकमांजरी खांबेगाव खारबी खेडमांजरा खेडकरवाडी किरोडा किवळा कुंभारगाव लांडगेवाडी लाव्हराळ लिंबोटी लोंढेसंगवी मडकेवाडी माजरेसंगवी मळाकोळी मालेगाव मलकापूर मंगरूळ मारतळा मासकी मुरंबी नागरवाडी नांदगाव निळा पळशी पांगरी पारडी पेणुर पिंपळदरी पिंपळगाव पिंपळगावधागे पिंपरणवाडी पोखरभोशी पोखरी पोळेवाडी रामतीर्थ रायवाडी रिसणगाव सावरगावनसरत सायळ शांभारगाव शेळगाव शेवडी शिवणीजामगा सोनखेड सोनमांजरी सुगाव सुनेगाव टाकळगाव तेळकी उमरा वडेपुरी वडगाव वागदरवाडी वाका वाळकेवाडी वाळकी बुद्रुक वाळकी खुर्द येळी झरी

पार्श्वभूमी[संपादन]

महाराष्ट्र राज्य महामार्गावरील हे एक तालुक्याचे ठिकाण असून, आठवडी बैल बाजारासाठी प्रसिद्ध आहे. दक्षिण भारताच्या प्रसिद्ध माळेगाव यात्रा भरणारा माळेगाव याच तालुक्यात येते. देशभर मंदिर शिल्पकारांसाठी प्रसिद्ध असलेले माळाकोळी हे ठिकाण या तालुक्यात आहे.

जुना लोहा हा आपली ऐतिहासिक बांधीलकी सांभाळून आहे. येथली जुन्या काळातील गढी त्याची साक्ष देते.

भौगोलिक स्थान[संपादन]

हवामान[संपादन]

लोकजीवन[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे[संपादन]

नागरी सुविधा[संपादन]

जवळपासचे तालुके[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
नांदेड जिल्ह्यातील तालुके
अर्धापूर | भोकर | बिलोली | देगलूर | धर्माबाद | हदगाव | हिमायतनगर | कंधार | किनवट | लोहा | माहूर | मुदखेड | मुखेड | नांदेड तालुका | नायगाव | उमरी