Jump to content

रेन्या मुतागुची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रेन्या मुतागुची
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वजपान, जपानी साम्राज्य संपादन
स्थानिक भाषेतील नाव牟田口廉也 संपादन
दिलेले नावRenya संपादन
Name in kanaむたぐち れんや संपादन
जन्म तारीख७ ऑक्टोबर 1888 संपादन
जन्मस्थानसागा संपादन
मृत्यू तारीख२ ऑगस्ट 1966 संपादन
मृत्यूस्थानचोफू संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
मृत्युचे कारणintracranial hemorrhage संपादन
चिरविश्रांतीस्थानTama Cemetery संपादन
व्यवसायलष्करी कर्मचारी संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाArmy War College, Imperial Japanese Army Academy, Central Military Preparatory School, Kumamoto Military Preparatory School संपादन
सैनिकी दर्जालेफ्टनंट जनरल संपादन
युद्धSiberian Intervention, दुसरे चीन-जपान युद्ध, Battle of Pasir Panjang, Burma Campaign संपादन
सेना शाखाजपानचे शाही सैन्य संपादन

लेफ्टनंट जनरल रेन्या मुतागुची (जपानी:牟田口 廉也; ७ ऑक्टोबर, इ.स. १८८८:सागा प्रभाग, जपान - २ ऑगस्ट, इ.स. १९६६:तोक्यो, जपान) हा शाही जपानी सैन्यातील अधिकारी होता. दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानने म्यानमारमार्गे भारतावर केलेल्या आक्रमणातील हा एक मुख्य अधिकारी होता. या मोहीमेत जपानचा पराभव होत असताना त्याच्या हाताखालील अधिकाऱ्यांनी माघार घेण्याची परवानगी मागितली असता त्याने तिघांना ताबडतोब पदनिवृत्त केले आणि मोहीम चालूच ठेवली. मुतागुचीच्या अधिकारातील ६५,००० सैनिकांपैकी ५०,०००० सैनिक या मोहीमेत मृत्युमुखी पडले. यातील अधिकांश उपासमार आणि रोगराईने मेले. जपानचा सपशेल पराभव झाला असता मुतागुचीला स्वतःलाच पदनिवृत्त केले गेले. दोस्त राष्ट्रांनी त्याला युद्धगुन्हेगार ठरवून त्यास तुरुंगात पाठवले होते.