Jump to content

रुशाद राणा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रुशाद राणा
मानव
लिंगपुरूष संपादन
जन्म तारीख१९ नोव्हेंबर 1979 संपादन
जन्मस्थानमुंबई संपादन
व्यवसायअभिनेता, दूरदर्शन अभिनेता संपादन

रुशाद राणा (जन्म: १९ नोव्हेंबर १९७९) हा एक भारतीय अभिनेता आहे. त्याने अनेक हिंदी भाषेतील दूरचित्रवाणी कार्यक्रम आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या काही उल्लेखनीय कामांमध्ये - हिप हिप हुर्रे, कहते है दिल जी ले जरा, कुमकुम भाग्य, अनुपमा आणि इतर अनेक उल्लेखनीय चित्रपटांचा समावेश आहे.[][] त्याने मोहब्बते, वीर-झारा, सरकार, रब ने बना दी जोडी, सारख्या चित्रपटांमध्ये पण काम केले आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. "Rushad Rana happy to find love again in Ketaki Walawalkar". Times of India (इंग्रजी भाषेत). 24 April 2022. 2022-06-05 रोजी पाहिले.
  2. "Rushad Rana & Ketaki Walawalkar tie the knot, Rupali Ganguly shares pics from the wedding ceremony". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 4 January 2023. 2023-01-04 रोजी पाहिले.