राहुल वैद्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
राहुल वैद्य
Rahul Vaidya 2008 - still 29246 crop.jpg
राहुल वैद्य (इ.स. २००८च्या सुमारास)
आयुष्य
जन्म २३ सप्टेंबर, इ.स. १९८७
जन्म स्थान नागपूर, महाराष्ट्र
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
वांशिकत्व मराठा
नागरिकत्व भारतीय
देश भारत
भाषा मराठी
संगीत साधना
गायन प्रकार पार्श्वगायन, पॉप (मराठी, हिंदी चित्रपट)
संगीत कारकीर्द
पेशा पार्श्वगायन
कारकिर्दीचा काळ इ.स. २००५ - चालू
बाह्य दुवे
अधिकॄत संकेतस्थळ संकेतस्थळ

राहुल वैद्य (२३ सप्टेंबर, इ.स. १९८७, नागपूर, महाराष्ट्र - हयात) हा मराठी गायक आहे.

प्रसिद्धिपूर्व आयुष्य[संपादन]

एम.एस.ई.बी मध्ये अभियंता असलेल्या वडिलांच्या पोटी जन्मलेल्या राहुलचे बालपण मुंबईमध्ये गेले. येथेच त्याने सुरेश वाडकर यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. लहान असतानाच त्याने विविध संगीतस्पर्धांमध्ये भाग घेतला. मिठीबाई महाविद्यालयात बारावीत शिकत असताना त्याने इंडिअन आयडॉल या स्पर्धेत भाग घेतला होता.

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.