Jump to content

ईस्टर द्वीप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रापा नुई या पानावरून पुनर्निर्देशित)
ईस्टर द्वीप
Isla de Pascua
Rapa Nui
Easter Island
ईस्टर द्वीपचा ध्वज ईस्टर द्वीपचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ईस्टर द्वीपचे स्थान
ईस्टर द्वीपचे स्थान
ईस्टर द्वीपचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी हंगा रोआ
अधिकृत भाषा स्पॅनिश, रापा नुई
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण १६३.६ किमी
लोकसंख्या
 -एकूण ३,७९१
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता २३.१७/किमी²
राष्ट्रीय चलन [[]]
आय.एस.ओ. ३१६६-१
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


ईस्टर द्वीप (रापा नुई) हे ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील चिले देशाच्या अधिपत्याखालील एक बेट आहे. ईस्टर द्वीप दक्षिण प्रशांत महासागरात चिलेच्या ३,५१० किमी पश्चिमेला व पिटकेर्न द्वीपसमूहाच्या २,०७५ किमी पूर्वेला वसले आहे.

येथे असलेल्या माउई ह्या अतिविशाल पुतळ्यांमुळे ईस्टर द्वीप हे एक जागतिक वारसा स्थान आहे.

ईस्टर द्वीप
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: