राजीव गांधी यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण: यादी, विकिवर याद्या चालत नाहीत.

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.

 • राजीव कँप (झोपडपट्टी), रा.म. २४ जवळ, दिल्ली
 • राजीव गांधी अकादमी ऑफ ई लर्निंग, पर्वती पायथा (पुणे)
 • राजीव गांधी अचीव्हमेन्ट पुरस्कार (हा पुरस्कार ऑल इंडिया काँग्रेस सोशल ऑर्गनायझेशन या संस्थेकडून दिला जातो.)
 • राजीव आवास योजना
 • राजीव गांधी अन्‍न सुरक्षा मिशन, मध्य प्रदेश
 • राजीव गांधी अपघात विमा योजना : - अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याना झालेल्या अपघातामुळे पोहचलेल्या क्षतीची काही प्रमाणात नुकसानभरपाई देण्याचे दृष्टीने तसेच त्यांना सुरक्षा कवच देण्याकरिता महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थानिक चालविलेल्या मान्यताप्राप्त शाळा, महाविद्यालये यांचेमधून शिकत असल्यास विद्यार्थ्यासाठी सन २००३ पासून लागू करण्यात आलेली ही योजना आहे. यामध्ये पुढीलप्रमाणे लाभ दिला जातो. अपघाती मृत्यू - ३०,०००/- कायमचे अपंगत्व (दोन अवयव, दोन डोळे किंवा एक अवयव-एक डोळा निकामी - ५०,०००/-, अपघातामुळे एक अवयव किंवा एक डोळा निकामी -२०,०००/-, अपघातामुळे उद्भवलेला वैद्यकीय खर्च - १२०००/-, पुस्तके हरवल्यास -३५०/-, परीक्षा शुल्क -६५०/-, सायकल चोरीस गेल्यास -१५००/-, आपघतामुळे चष्मा हरवल्यास - ७५०/- या प्रमाणे विम्याचे पैसे देण्यात येतात. सदर विमा ओरिएटल इंन्शुरन्स कंपनी लि. या कंपनीमार्फत उतरविण्यात येतो.
 • राजीव गांधी आंतरराष्ट्रीय आमंत्रण सुवर्णचषक फु्टबॉल स्पर्धा, जमशेदपूर
 • राजीव गांधी आंतरराष्ट्रीय आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धा
 • राजीव गांधी आंतरराष्ट्रीय ज्यूडो चँपियनशिप, चंदीगड
 • राजीव गांधी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा
 • राजीव गांधी आंतरराराष्ट्रीय विमानतळ, नवे हैदराबाद, आंध्र प्रदेश
 • राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी (पुणे)
 • राजीव गांधी आयुर्वेद काॅलेज आणि हाॅस्पिटल (भोपाळ)
 • राजीव गांधी इनडोअर स्टेडियम, कदवंत्र, अरनॅकुलम
 • राजीव गांधी इनडोअर स्टेडियम, कोचीन
 • राजीव गांधी इनडोअर स्टेडियम. नवी दिल्ली
 • राजीव गांधी इनडोअर स्टेडियम, पॉन्डिचेरी
 • राजीव गांधी इन्फोटेक पार्क, हिंजवडी (पुणे)
 • राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कोट्टायम (केरळ)
 • राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बंगलोर
 • राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, त्रिसूर(केरळ)
 • राजीव गांधी इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट स्टडीज, त्रिवेंद्रम (केरळ)
 • राजीव गांधी ई लर्निंग स्कूल, अरण्येश्वर (पुणे)
 • राजीव गांधी ईक्विटी सेव्हिंग्ज स्कीम
 • राजीव गांधी उद्यमी मित्र योजना
 • राजीव गांधी उद्यान, बालाजीनगर (पुणे)
 • राजी गांधी कंप्युटर साक्षरता मिशन, मध्य प्रदेश
 • राजीव गांधी कबड्डी मेळा
 • प्रियंकाजी महिला उद्योग संस्था (पुणे) यांचा राजीव गांधी कला गौरव पुरस्कार
 • राजीव गांधी कला मंदिर, फोंडा, गोवा (या संस्थेचे मास्टर दत्ताराम नाट्यगृह आहे).
 • राजीव गांधी कॉलेज ऑफ डेन्टल सायन्सेस, बंगलोर
 • राजीव गांधी क्रीडा गौरव पुरस्कार : (अनेक संस्था)
 • राजीव गांधी ग्रामीण एलपीजी. वितरक (आरजीजीएलव्ही) योजना
 • राजीव गांधी ग्रामीण क्रिकेट स्पर्धा, अमेथी (राहुल गांधींनी सुरू केलेली)
 • राजीव गांधी ग्रामीण गृहनिर्माण निगम, मर्यादित
 • राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना
 • राजीव गांधी चौक (जुने नाव कॉनॉट सर्कस - नवी दिल्ली)
 • राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना (महाराष्ट्र सरकार). ३१-१०-२०१६ नंतर या संस्थेचे नाव महात्मा फुले जन आरोग्य योजना होणार आहे.
 • राजीव गांधी झोपडपट्टी फुटबॉल स्पर्धा, राजुरा
 • राजीव गांधी झोपडपट्टी, येरवडा (पुणे)
 • राजीव गांधी तलाव (जुने नाव कात्रजचा तलाव), पुणे
 • राजीव गांधी त्सुमामीपीडित लोकांच्या पुनर्वसनासाठी एकगठ्ठा भरपाई
 • राजीव गांधी नगर, पुणे
 • राजीव गांधी नगर, साक्री रोड (धुळे)
 • राजीवनगर, बिबवेवाडी-पुणे
 • राजीव गांधी नवोदय विद्यालय, डेहराडून
 • राजीव गांधी नॅशनल एव्हिएशन युनिव्हर्सिटी, रायबरेली (प्रस्तावित). (लेखाच्या प्रस्तावनेतील या विषयासंबंधीचा मजकूर वाचावा.)
 • श्री राजीव गांधी न्याहारी योजना, पाँडिचेरी
 • राजीव गांधी पंचायती सशक्तीकरण योजना
 • राजीव गांधी पार्क, पुणे
 • राजीव गांधी पुतळा, मादाम कामा रोड, मुंबई.
 • असाधारण(outstanding) खेळाडूसाठीचा राजीव गांधी पुरस्कार
 • पुण्याच्या वसंतदादा सेवा संस्थेतर्फे राजीव गांधी कलागौरव आणि क्रीडा पुरस्कार [सुरेखा पुणेकर]] आणि मिलिंद गुंजाळ यांंना हे पुरस्कार मिळाले आहेत.
 • राजीव गांधी पूल (वरळी सी लिंक), मुंबई
 • राजू गांधी प्रतिष्ठान, निगडी (पुणे)
 • राजीव गांधी प्रतिष्ठान, पिंपळे गुरव, पुणे (अध्यक्ष संदेशकुमार नवले)
 • महाराष्ट्र राज्य शासनाची राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान स्पर्धा
 • राजीव गांधी प्राथमिक शिक्षण मिशन, रायगड(छत्तीसगड)
 • राजीव गांधी प्राणिसंग्रहालय, (जुने नाव कात्रज सर्पोद्यान), कात्रज-पुणे.
 • राजीव गांधी प्रौद्योगिकी विश्वविद्यालय (RGPV), भोपाळ
 • राजीव गांधी फुटबॉल ढाल(ट्रॉफी)
 • राजीव गांधी फेडरेशन कप बॉक्सिंग चँपियनशिप
 • राजीव गांधी बॅडमिन्टन इनडोअर स्टेडियम, कोचीन
 • राजीव गांधी बीचबॉल कबड्डी फेडरेशन
 • राजीव गांधी बोट रेस (होड्यांची शर्यत), केरळ
 • राजीव गांधी भवन, भोपाळ; सागर; नवी दिल्ली (विमानतळ प्राधिकरणाचे मुख्यालय), नाशिक (महापालिकेचे मुख्यालय)
 • पंचायत राजीव गांधी भवन, हिंगादी, शेवपूर खुर्द (मध्य प्रदेश)
 • राजीव गांधी मतिमंद विद्यालय, औराद शहाजनी, तालुका निलंगा, जिल्हा लातूर
 • राजीव गांधी मार्ग, बिकानेर (राजस्थान)
 • राजीव गांधी माध्यमिक विद्यालय,फुलाचिंचोली
 • राजीव गांधी माध्यमिक विद्यालय (आता हायस्कूल, रायगढ-मध्यप्रदेश)
 • राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान, हिंजवडी, पुणे
 • राजीव गांधी मिनि ऑलिंपिक्स, मुंबई
 • राजीव गांधी युनिव्हर्सिटी, त्रिवेंद्रम (केरळ)
 • राजीव गांधी युनिव्हर्सिटी, चेन्नई (तमिळनाडू)
 • राजीव गांधी युनिव्हर्सिटी, भोपाळ (मध्य प्रदेश)
 • राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेन्ट, शिवसागर (आसाम)
 • राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस, बंगलोर
 • राजीव गांधी युनिव्हर्सिटी, रोनो हिल्स, अरुणाचल प्रदेश
 • राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ नॉलेज टेक्नॉलॉजीज (RGUKT), आरके व्हॅली; नुझविद; बसर; (तिन्ही आंध्र प्रदेश)
 • राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ लॉ, पतियाळा (पंजाब)
 • राजीव गांधी राज्य आरोग्य योजना
 • पंचायत राजीव गांधी भवन, हिंगादी (शेवपूर)
 • राजीव गांधी (क्रिकेटचे) मैदान, बॆलापूर (नवी मुंबई)
 • राजीव गांधी राष्ट्रीय ड्रिंकिंग वॉटर मिशन (RGNDWM)
 • मिळवत्या आयांच्या मुलांसाठी राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना
 • राजीव गांधी राष्ट्रीय फुटबॉल अ‍ॅकॆडमी, हरियाणा
 • राजीव गांधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना
 • राजीव गांधी राष्ट्रीय सद्‌भावना पुरस्कार
 • राजीव गांधी राष्ट्रीय ज्ञान-विज्ञान मौलिक पुस्तक लेखन पुरस्कार (मोदी सरकारने या पुरस्काराचे नाव बदलून राजभाषा गौरव पुरस्कार असे केले आहे.)
 • राजीव गांधी रुगणालय (येरवडा-पुणे)
 • NSCI राजीव गांधी रोड रेसेस, नवी दिल्ली
 • राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ, पुणे : ही संस्था राजकीय कार्यकर्त्यांना पुरस्कार वाटायचे काम करते.
 • राजीव गांधी विद्यापीठ (आधीचे नाव अरुणाचल विद्यापीठ)
 • राजीव गांधी विमान प्रशिक्षण केंद्र (बिरसी-गोन्दिया)
 • राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय. कळवा(ठाणे जिल्हा)
 • राजीव गांधी लिक्विड पेट्रोलियम गॅस ग्रामीण वितरण योजना
 • राजीव गांधी शिल्पी स्वास्थ्य विमा योजना
 • राजीव गांधी शिक्षा मिशन, मध्य प्रदेश
 • राजीव गांधी श्रमिक कल्याण योजना
 • राजीव गांधी सद्‌भावना दौड
 • राजीव गांधी समभाग बचत योजना
 • राजीव गांधी सर्पोद्यान व तलाव, कात्रज, पुणे
 • राजीव गांधी सलाई (जुने नाव - ओल्ड महाबलिपुरम रोड (OMR) किंवा आयटी कॉरिडॉर (तमिळनाडू राज्यातील राज्य महामार्ग क्र.49A.- अड्यार ते महाबलिपुरम.)
 • गरीब कुटुंबांसाठी राजीव गांधी सामाजिक सुरक्षा योजना
 • राजी गांधी शिक्षा मिशन, मध्य प्रदेश
 • राजीव गांधी सार्वजनिक (Community) आरोग्य मिशन, मध्य प्रदेश
 • कुस्तीसाठीचा दिल्ली राज्याने ठेवलेला अखिल भारतीय राजीव गांधी सुवर्णचषक
 • राजीव गांधी सुवर्णचषक हुतुतू स्पर्धा
 • राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी, त्रिवेंद्रम (केरळ)
 • राजीव गांधी स्कीम फॉर एमपॉवरमेन्ट ऑफ अ‍ॅडोलेसेन्ट गर्ल्स (तरुण मुलींसाठी सबलीकरण योजना)
 • राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद
 • राजीव गांधी एसी स्टेडियम, विशाखापट्टणम
 • राजीव गांधी स्टेडियम, उना (हिमाचल प्रदेश); देवगढ (राजस्थान);
 • राजीव गांधी वॉटर स्पोर्ट्‌स कॉम्प्लेक्स, मरिना बीच (पोर्ट ब्लेअर)
 • राजीव गांधी स्पोर्ट्‌स स्टेडियम, बवाना
 • राजीव गांधी स्मृतिप्रीत्यर्थ ट्रॉफी फॉर द बेस्ट कॉलेज, कालिकत
 • राजीव गांधी स्मृतिप्रीत्यर्थ मॅरॅथॉन रेस, नवी दिल्ली
 • राजीव गांधी स्मृतिप्रीत्यर्थ रोलर स्केटिंग चँपियनशिप
 • राजीव गांधी हाजीअली-वरळी जोडपूल, मुंबई
 • राजीव चौक मेट्रो स्टेशन, नवी दिल्ली

पहा : गांधी नावाच्या संस्थांची यादी