राजीव गांधी इन्फोटेक पार्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राजीव गांधी इन्फोटेक पार्क हे पुणे येथील हिंजवडी या उपनगरातील माहिती तंत्रज्ञान पार्क आहे. येथे सुमारे वीस भारतीय तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत. रोज अंदाजे ३-५ लाख कर्मचारी येथे काम करण्यासाठी ये-जा करतात. अरुंद रस्ते आणि वाहतूकनियोजनाचाच अभाय यांनी येथे रोज वाहनांची प्रचंड गर्दी होते व लोकांचा खोळंबा होतो.े[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. Cops fail to control traffic snarls at hindjewadi.