रत्‍नसिरी विक्रमनायके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रत्‍नसिरी विक्रमनायके (इ.स. २००९)

रत्नश्री विक्रमनायके (देवनागरी लेखनभेद: रत्नसिरी विक्रमनायके; सिंहला: රත්නසිරි වික්‍රමනායක ; तमिळ: ரத்னசிறி விக்க்றேமனயகே ; रोमन लिपी: Ratnasiri Wickremanayake ;) (मे ५, इ.स. १९३३ - हयात) हा श्रीलंकेतील राजकारणी असून इ.स. २००० ते इ.स. २००१ आणि इ.स. २००५ ते इ.स. २०१० या कालखंडांत दोन वेळा श्रीलंकेचा पंतप्रधान होता.

बाह्य दुवे[संपादन]