Jump to content

हस्त मुद्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हस्त मुद्रा म्हणजे आपल्या दोन्ही हातांच्या विविध अवस्था होय. विविध हस्त मुद्रा ह्या ध्यान, योगासने किंवा हठयोग साठी पूरक ठरतात.[] हस्त मुद्रांं स्थान परत्वे विविध प्रकार सापडतात. त्यामुळे निश्चित संख्या सांगणे कठीण ठरते.

हस्त मुद्रांचे विविध प्रकार

[संपादन]
  1. ज्ञान मुद्रा
  2. ब्रह्म मुद्रा
  3. वायु मुद्रा
  4. शक्तिपान मुद्रा
  5. आकाश मुद्रा
  6. शून्य मुद्रा
  7. पृथ्वी मुद्रा
  8. सूर्य / अग्नि मुद्रा
  9. वरुण मुद्रा
  10. पुष्पांजलि मुद्रा
  11. प्राण मुद्रा
  12. अपान मुद्रा
  13. अपान वायु मुद्रा
  14. लिंग मुद्रा
  15. योनि मुद्रा

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "हाथों की मुद्राओं में है ऐसा जादु की भागे हर रोग, हर परेशानी" (हिंदी भाषेत). ६ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.[permanent dead link]