मौजे डिग्रज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बसवेश्वर मंदिर, मौजे डिग्रज

मौजे डिग्रज

तालुका- मिरज

जिल्हा- सांगली

राज्य-  महाराष्ट्र

पिन- 416 416

विधानसभा मतदारसंघ- 283 इस्लामपूर

लोकसभा मतदारसंघ- 48 हातकणंगले


इतिहास[संपादन]

भूगोल[संपादन]

जलसिंचन[संपादन]

गावातून कृष्णा नदी वाहते. ही नदी बारमाही आहे. तसेच गावात काही ठिकाणी पाण्याचे बोअरवेल्स देखील उपलब्ध आहेत.

उद्योग[संपादन]

मंदिरे[संपादन]

१) बसवेश्वर मंदिर (ग्रामदैवत) २) बिरोबा मंदिर ३) हनुमान,विठ्ठल रखुमाई मंदिर ४) यल्लमा देवी मंदिर ५) भगवान महावीर (जैन बस्ती) ६) पंचमुखी मारुती मंदिर ७) सत्याई मंदिर ८) दत्त मंदिर ९) गणपती मंदिर १०) महादेव मंदिर (कृष्णा येरळा संगम)

विशेष व्यक्ती[संपादन]